Shivjayanti 2021: शेतात साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

एक एकर शेतात ज्वारीच्या कडब्यापासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा.

Updated: Feb 17, 2021, 07:04 PM IST
Shivjayanti 2021: शेतात साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा  title=

सोलापूर : सोलापुरातील लोकास्था फाउंडेशनच्या वतीने बाळे येथील एक एकर शेतात ज्वारीच्या कडब्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. पर्यावरणपूरक शिवजयंती साजरी करत एक वेगळा संदेश लोकास्था संस्थेने देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरवर्षी प्रतीक तांदळे आणि त्यांची टीम वेगवेगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी करत असते यंदा त्यांनी अशा प्रकारे शिवजयंती साजरी केली आहे.