शिवजयंती

सातासमुद्रापार अमेरिकेत साजरी झाली शिवजयंती

अमेरिकेतील छत्रपती फांऊडेशनच्या माध्यमातून जगभरात पसरलेल्या भारतीयांनी मागील ३ वर्षांपासून जागतिक स्तरावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

Feb 19, 2017, 06:17 PM IST

राज्यभर शिवजयंतीचा मोठा उत्साह, पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा

शिवजयंती निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. निवडणुकांच्या धामधुमीत शिवजयंतीचा उत्साह ही शिवप्रेमींच्या चेह-यावर दिसतोय. 

Feb 19, 2017, 09:11 AM IST

व्हेलेन्टाईन - शिवजयंतीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होतोय 'रांजण'

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं... अशा बंधमुक्त प्रेमाचं 'रांजण' १७ फेब्रुवारीला भरणार आहे. 

Feb 9, 2017, 09:42 AM IST

शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Mar 26, 2016, 09:30 PM IST

शिवजयंतीचा निधी दुष्काळग्रस्तांच्या शिक्षणासाठी

शिवजयंतीचा निधी दुष्काळग्रस्तांच्या शिक्षणासाठी

Mar 26, 2016, 09:29 PM IST

बुलडाण्यामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

बुलडाण्यामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Mar 26, 2016, 09:27 PM IST

शिवाजी पार्कमध्ये मनसेनं साजरी केली शिवजयंती

शिवाजी पार्कमध्ये मनसेनं साजरी केली शिवजयंती

Mar 26, 2016, 05:15 PM IST

मनसेची मराठी अस्मिता, हिंदुत्व... आणि एका दिवसाचा झेंडा!

शिवजयंतीसाठी मनसेचा झेंडा बदलण्यामागचा राज ठाकरेंचा नेमका अजेंडा काय असावा? याबद्दल आता विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. मराठी अस्मिता आणि हिंदूत्व अशा दोन रुळांवर मनसेचं इंजिन यापुढे धावणार का? याकडे लक्ष असणार आहे. 

Mar 26, 2016, 09:16 AM IST

राज ठाकरेंची शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही २६ मार्च रोजी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी महाराजांची जयंती हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाणार आहे. 

Mar 25, 2016, 01:30 PM IST

शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा

शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे. 

Mar 20, 2016, 10:47 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराजांना मानाचा मुजरा

शिवजयंती राज्यभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला आहे. पंतप्रधानांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. 

Feb 19, 2016, 11:34 AM IST