'तो मुस्लीम घरात...', फरहानशी लग्न केल्याने 'गोल्ड डिगर', 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्यांना शिबानी दांडेकरचं चोख उत्तर
मी फरहान अख्तरला (Farhan Akhtar) डेट करण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) फार ट्रोल कऱण्यात आलं असं शिबानी दांडेकरने (Shibani Dandekar) रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये (Rhea Chakraborty's podcast Chapter) सांगितलं. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तरही दिलं.
Sep 21, 2024, 06:19 PM IST
Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग
Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 05:42 PM ISTमुलीसाठी घटस्फोटानंतरही पत्नीसोबत एकत्र आला बॉलिवूड अभिनेता
कलाविश्वात नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने या नात्याना वेगळी वळणंही मिळतात. नात्यांमध्ये येणारा दुरावा हासुद्धा त्याचाच एक भाग. पण, फक्त दोन व्यक्तींच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्याचा इतरही नात्यांवर परिणाम होता कामा नये असाच काहींचा मानस असतो. बॉलिवूडमध्येही अशा काही सेलिब्रिटी जोड्याआहेत, ज्यांनी वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतरही त्यांच्यात असणारं मैत्रीचं नातं मात्र कायम ठेवलं आहे.
Feb 14, 2020, 11:46 AM ISTफरहानच्या नात्यावर जावेद यांचे वक्तव्य
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या जोडीवर अनेक चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
Jan 14, 2020, 02:27 PM ISTफरहान अख्तर मराठमोळ्या मॉडेलसोबत बांधणार लग्नगाठ
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे.
Jan 12, 2020, 10:05 AM IST....त्याच्या येण्याने कलाविश्वात येणार 'तुफान'
दमदार भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं?
Sep 30, 2019, 02:52 PM ISTबॉलिवूडच्या बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीकडून रॅम्पवरच प्रेमाची ग्वाही
फॅशन, बॉलिवूड आणि प्रेम...
Aug 22, 2019, 09:09 AM IST'या' महिन्यात फरहान- शिबानीच्या लग्नाचा धुमधडाका
लग्नाविषयी विचारताच फरहान म्हणाला...
Mar 6, 2019, 12:57 PM ISTPHOTO : फरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शिबानीने अशी दिली प्रेमाची कबुली....
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
Jan 9, 2019, 01:20 PM ISTरणबीर-आलिया नव्हे, बी टाऊनला वेध 'या' जोडीच्या लग्नाचे
गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाचं वर्षही बी- टाऊनसाठी खास ठरणार असून, या वर्षाच्या सुरुवातीलाच सेलिब्रिटी लग्नसोहळ्यांची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 4, 2019, 06:48 PM ISTफरहानसोबतच्या नात्याविषयी पहिल्यांदा बोलली शिबानी
काय म्हणाली शिबानी दांडेकर
Dec 5, 2018, 08:39 AM ISTफोटो पोस्ट करत बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली
त्याच्या नात्यातील पुढचं पाऊल
Oct 15, 2018, 02:44 PM IST