शिक्षिका

वेश्‍याव्यवसाय प्रकरणी शिक्षिकेसह शिक्षकाला अटक

वेश्‍याव्यवसाय चालविल्याप्रकरणी एका शिक्षिकेसह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे,  हैदराबाद शहरातील चैतन्युपीर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

May 6, 2015, 01:58 PM IST

शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Feb 26, 2015, 09:08 PM IST

शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...

साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय. 

Feb 25, 2015, 08:56 PM IST

विद्यार्थ्याला दारू पाजून शिक्षिकेनं केले अत्याचार, २ वर्षांची शिक्षा

डिस्लेक्सियानं ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यासाठी त्याला अनेक सुविधा देणाऱ्या भारतीय वंशांच्या शिक्षिकेला दोन वर्षाची शिक्षा झालीय. ब्रिटिश कोर्टानं शिक्षिकेला १० वर्षांसाठी सेक्स गुन्हेगार म्हणूनही घोषित केलंय.

Jan 18, 2015, 09:19 AM IST

नागपुरात शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार

नागपुरात २१ वर्षाच्या शिक्षिकेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेच्या माहितीनुसार बलात्कार करणाऱ्यांपैकी दोघे जणं हे 20 ते 25 वयोगटातील, तर इतर तिघे हे 35 ते 40 वयोगटातील होते.

Dec 3, 2014, 12:00 AM IST

शिक्षिका विद्यार्थ्याला सांगायची, सेक्स कर नाही तर हत्या करेन!

 ३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.

Oct 21, 2014, 02:58 PM IST

विद्यार्थ्याला टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर ५ वर्षांची बंदी

ब्रिटनच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला आपली टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार हायस्कुल टीचर लिंडा हार्वेनं विद्यार्थ्यांशी फेसबुकद्वारे संपर्क केला होता आणि नंतर फोटो पाठवायला सुरूवात केली. 

Oct 9, 2014, 11:09 AM IST

शिक्षिकेने चुकून सोशल मीडियावर पोस्ट केली, स्वतःची न्यूड सेल्फी

 एका रशियन संगीत शिक्षिकेने चुकीने आपली न्यूड सेल्फी सोशल नेटवर्किंग साइटवर टाकली आणि सर्वत्र खळबळ माजली. स्कूल अधिकारी आता तिच्याकडून राजीनाम्याची मागणी केली असून तिने असे करण्यास नकार दिला आहे.

Aug 19, 2014, 05:01 PM IST

व्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण

माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Aug 7, 2014, 02:36 PM IST

24 वर्षांची नोकरी... 23 वर्ष गैरहजेरी!

मध्यप्रदेशातल्या एका शिक्षिकेनं गैरहजर राहण्याचे सगळे रेकॉर्ड तोडलेत... ही शिक्षिका आपल्या आत्तापर्यंतच्या 24 सेवाकाळात तब्बल 23 वर्ष गैरहजर राहिलीय.  

Aug 6, 2014, 11:18 AM IST

शिक्षिकेने छत्री मारली, विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

सावरकरनगरमधील ज्ञानोदय विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं चक्क छत्री फेकून मारलीय. यामध्ये त्य़ा विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय.

Jul 11, 2014, 12:05 AM IST

विद्यार्थ्यांनीच शिक्षिकेवर केला बलात्कार

राजस्थानमध्ये एक घृणास्पद घटना समोर आली आहे.

Apr 26, 2014, 03:53 PM IST