उस्मानाबादमध्ये शिक्षकाधिकाऱ्याकडून शिक्षिकेचा लैंगिक छळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 08:24 PM ISTविद्यार्थिनीच शिक्षिकेवर प्रेम... आईने विरोध केला म्हणून टाकलं मारून
कवीनगरमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे.
Mar 12, 2018, 05:35 PM IST७ वी च्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला बलात्काराची धमकी....
गुडगाव येथील एका नामांकित शाळेत सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक पोस्ट केली.
Feb 22, 2018, 06:10 PM ISTनाशिक | शिक्षिका सरिता कामेंची बोलकी बाहुली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 03:32 PM ISTपुणे | झेडपीच्या शाळेत रोबो शिक्षिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 03:22 PM ISTशिक्षिकेने कानाखाली मारल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू
जिल्ह्यातील रसडा कोतवाली क्षेत्रातील घटना.
Feb 8, 2018, 11:19 AM ISTशिक्षिकेने शिक्षा म्हणून चिमुकलीचे केस उपटले
शिक्षिकेनं केजीच्या वर्गातल्या दोघा विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली. अगदी त्यांचे केस उपटून त्यांना मारझोड केली.
Jan 23, 2018, 07:55 PM ISTचंद्रपूर | माऊंट कर्मेल शाळेत शिक्षिकेने उपटले विद्यार्थिनीचे केस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 07:27 PM ISTचार वर्षीय विद्यार्थीनीवर कथित लैंगिक अत्याचार, तीन शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात
शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 10, 2017, 12:00 AM ISTVIDEO: शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला
शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षिका बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Sep 28, 2017, 01:09 PM IST४ विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध; मास्तरिण बाईंना ४० वर्षांचा कारावास
शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण, ज्ञानाचे धडे देऊन करून अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही. अमेरिकेतील एका मास्तरीनबाईंणी असेच धक्कादायक कृत्य केलंय. ज्यामुळे त्यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Sep 25, 2017, 01:53 PM IST'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
Sep 1, 2017, 02:21 PM ISTव्हिडिओ : दोन मिनिटांत शिक्षिकेनं चिमुरड्याला ४० कानाखाली मारल्या
उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... हजेरी घेताना विद्यार्थ्यानं 'येस मॅम' असं म्हटलं नाही त्यामुळे शिक्षिकेनं केवळ दोन मिनिटांत तब्बल ४० कानाखाली मारल्यात.
Aug 31, 2017, 04:02 PM ISTहसल्यामुळे शिक्षिकेचा मृत्यू
हसल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं असं म्हणतात. हसल्यामुळे मानसिक ताण कमी होतो, तसेच आपण नेहमी फ्रेश राहतो. पण हसल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
Aug 23, 2017, 03:43 PM ISTविद्यार्थ्यांसमोर त्यानं शिक्षिकेला पेटवून दिलं!
बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
Aug 17, 2017, 12:49 PM IST