आधी सेक्स, नंतर असे अश्लील फोटो पाठवायची ही शिक्षिका विद्यार्थ्यांना
३३ वर्षी निकोल मडोना दोन मुलांची आहे आहे. ती एका शाळेत शिक्षिका आहे. ती आपल्या १८ वर्षीय आपल्या विद्यार्थ्याला आपलेच अश्लील फोटो पाठवायची. तसेच तिने सेक्स केल्याचे प्रकरण पुढे आलेय.
May 4, 2016, 01:19 PM ISTविद्यार्थ्याला स्वत:चे नग्न फोटो पाठवणे शिक्षिकेला पडलं महागात
एक शिक्षिकेला विद्यार्थ्याला स्वत:चे न्यूड फोटो पाठवणं चांगलंच महागात पडलं. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली त्यानंतर १ लाखाच्या जातमुचलक्यावर शिक्षिकेला जामीन देण्यात आला.
Apr 9, 2016, 09:32 PM ISTअंतर्वस्त्रात मॉडलिंग करणं शिक्षिकेला पडलं महागात
इंग्लंडच्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे कारण ती इनरवियर मध्ये मॉडलिंग करायची. गेमा नामक या शिक्षिकेने सांगितलं होतं की मी पार्टटाईम मॉडलिंग करते. त्यामुळे निलंबन हे तिच्या अधिकाऱांविरोधात असल्याचं शिक्षिकेने म्हटलंय.
Mar 29, 2016, 08:44 PM ISTशिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत
एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
Mar 6, 2016, 08:35 PM ISTमुंबईतील शिक्षिकेचे १० लाख डॉलर्सच्या पुरस्कारासाठी नामांकन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 01:33 PM ISTशिक्षिका विवस्त्र होऊन विद्यार्थ्यांना शिकवते
इंग्रजी ही जगभरातील महत्त्वाची भाषा बनली आहे त्यामुळे इंग्लिश स्पिकींगच्या कोर्सेसचा सध्या जगभरात बोलबाला आहे. स्पेनमध्ये हा कोर्स शिकवण्यासाठी एका महिलेने चक्क आपले कपडे काढून शिकवणे सुरू केले.
Feb 7, 2016, 09:54 AM ISTविद्यार्थीनी आत्महत्या प्रकरणी शिक्षिकेला अटक
वर्ध्यातील केसरीमल कन्याशाळेत शिकणा-या निकिता अंदस्कर या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आलीय.
Feb 2, 2016, 06:31 PM ISTचारित्र्याच्या संशयावरून शिक्षिकेची पतीकडून हत्या
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-११ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये घडली.
Jan 27, 2016, 01:43 PM ISTशिक्षिकेने ठेवले मुलीच्या वर्गमित्रासोबत शारीरिक संबंध
३५ वर्षीय सारा मूर या शिक्षिकेने मुलीच्या वर्गमित्रासोबतच शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोघांमध्ये फोनवरून संभाषण होत होतं. हे मेसेज जेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांनी मुलाला याबाबत विचारले.
Jan 12, 2016, 05:03 PM ISTविद्यार्थ्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला सहा वर्षांची कैद
अमेरिकेच्या विनकोंसिन प्रांतातील एका न्यायालयाने १६ वर्षीय विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपाखाली एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच एक लाख वीस हजार डॉलर दंड ठोठावलाय. नोवाक असे या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे.
Dec 28, 2015, 11:38 AM ISTशिक्षिकेने इंटरनेटवर टाकले विद्यार्थ्यांचे न्यूड फोटो
चीनमध्ये नर्सरी स्कूलच्या एका शिक्षिकेने २० पेक्षा अधिक लहान मुलांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या महोदया इतक्यावर थांबल्या नाहीत त्यांनी याला लैंगिक शिक्षणाचा एक भागही म्हटले आहे. शिक्षिकेच्या या कृतीमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
Oct 21, 2015, 06:24 PM ISTशिक्षिकांना विनाअट पगारी प्रसूती रजा देण्याची मागणी
(दिपाली जगताप-पाटील, झी २४ तास) राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजेच्या नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी सहा महिने प्रसूती रजा देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने सुतोवाच केले आहे.
Sep 30, 2015, 07:21 PM IST'मॅनेजमेंट कोट्याची' चौकशी करायला गेले आणि ४ लाख गमावले
'लालसा अत्यंत वाईट गोष्ट' असं अनेकदा तुम्ही ऐकलचं असेल... पण, हा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय हैदराबादमधल्या एका शिक्षिकेनं...
Jul 21, 2015, 05:06 PM ISTमुख्याध्यापिकेसह सहा महिला शिक्षकांवर लैंगिक अत्याचार
अकोल्यातल्या 'इकरा उर्दू हायस्कूल'च्या संस्थाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 8, 2015, 06:33 PM IST