राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा हव्यात - पवार
'राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज ज्या सुविधा मिळत आहेत, त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तंतोतंत लागू केल्या पाहिजेत.'
Feb 13, 2020, 11:02 PM ISTसांगली | शरद पवार आणि जयंत पाटील यांची पत्रकार परिषद अनकट
Sangli NCP Sharad Pawar And Minister Jayant Patil Uncut Press Conference 13 Feb 2020
सांगली | शरद पवार आणि जयंत पाटील यांची पत्रकार परिषद अनकट
पुणे । लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभा राहतोय - पवार
दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजपला मोठा पराभवाचा दे धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभार राहतोय, असे पवार म्हणालेत.
Feb 11, 2020, 07:55 PM IST#DelhiResults2020 : दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत
दिल्ली विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीलाही आपलं खातं उघडता आलेलं नाही.
Feb 11, 2020, 07:19 PM ISTलोक काही नेत्यांची भाषणे फक्त ऐकायला जातात; पवारांचा राज ठाकरेंना टोला
काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
Feb 11, 2020, 04:45 PM ISTबारामतीमध्ये पहिला रणजी सामना, शरद पवार उपस्थित राहणार
बारामतीत प्रथमच रणजी सामना खेळवण्यात येणार आहे.
Feb 10, 2020, 11:12 PM ISTमानलं बुवा! शरद पवारांचं विमानातून प्रवाशाला 'चाकण दर्शन'
मानलं बुवा! शरद पवारांचं विमानातून प्रवाशाला 'चाकण दर्शन'
Feb 9, 2020, 01:10 AM ISTपत्रकं काढणाऱ्यांना वारकरी धर्मच समजला नाही- शरद पवार
पत्रकं काढणाऱ्यांना वारकरी धर्मच समजला नाही- शरद पवार
Feb 9, 2020, 12:35 AM ISTपुणे । शरद पवारांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, तक्रार दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्यांविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दिली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर काही जणांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.
Feb 8, 2020, 07:55 PM ISTपत्रकं काढणाऱ्यांना वारकरी धर्मच समजला नाही- शरद पवार
सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही.
Feb 8, 2020, 05:59 PM ISTशरद पवारांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पुण्यात तक्रार दाखल
शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्यांविरोधात तक्रार
Feb 8, 2020, 05:46 PM ISTमानलं बुवा! शरद पवारांचं विमानातून प्रवाशाला 'चाकण दर्शन'
सारंगने शरद पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली.
Feb 8, 2020, 04:29 PM ISTमुंबई । फडणवीस यांना केंद्रात पाठवणार?, पवारांचे नाव निश्चित तर उदयनराजे राज्यसेभेसाठी इच्छुक?
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवणार?, शरद पवारांचे नाव निश्चित तर उदयनराजे राज्यसेभेसाठी इच्छुक?
Feb 6, 2020, 10:25 PM ISTमुंबई । ज्या झोपडीत शरद पवार जेवले, त्या झोपडीचा कायापालट होणार
ठाणे जिल्ह्यात शहापूर येथे आदिवासी पाड्यावर ज्या झोपडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेवले, त्या झोपडीचा कायापालट होणार आहे.
Feb 6, 2020, 10:05 PM IST