पवारांना `एमसीए`च्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश
‘एमसीए’च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. ‘एमसीए’च्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयानं पवारांना दिलेत.
Nov 26, 2013, 07:16 PM ISTदोन्ही काँग्रेस बेईमानीची औलाद – गोपीनाथ मुंडे
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तोफ डागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बेईमानीची औलद असून हे मंत्रीमंडळ म्हणजे अलीबाबा चाळीस चोर असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.
Nov 25, 2013, 11:12 AM ISTमुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीची निवड करताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट केलाय.
Nov 24, 2013, 09:06 PM ISTपवारांच्या मनातील पंतप्रधानपदाची इच्छा पुन्हा एकदा उघड
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.
Nov 23, 2013, 11:40 PM ISTकाय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण
महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.
Nov 21, 2013, 04:43 PM ISTशरद पवारांची तब्बेत बिघडली, उपचारानंतर घरी
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
Nov 21, 2013, 03:06 PM ISTसचिनच्या चाहत्यांची पवारांविरोधात घोषणाबाजी
वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या मॅचची तिकिटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली. मात्र सकाळी अचानक तिकिटं ऑनलाईन देणार असल्याचं घोषित झाल्यावर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
Nov 11, 2013, 12:05 PM ISTबाबांच्या टोल्यावर पवारांचा प्रतिटोला!
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीचा काय फायदा झाला? या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय. वैयक्तिक लाभ सगळ्यात जास्त कुणाला झालाय तर तो पृथ्वीराज चव्हाण यांना झालाय. त्यामुळंच ते मुख्यमंत्री पदावर पोहचल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय.
Nov 10, 2013, 07:07 PM ISTसचिननं केलं होतं धोनीबाबत भाकित- शरद पवार
टीम इंडियाला महेंद्र सिंग धोनीसारखा कॅप्टन मिळवून देण्यामागेही आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं २००७ साली कॅप्टनसी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सचिन तेंडुलकरनंच कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव सुचविल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय.
Nov 10, 2013, 06:45 PM ISTमाझी कातडी बधिर झाली आहे- शरद पवार
माझी कातडी आता बधिर झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.
Nov 4, 2013, 10:03 PM ISTआता निवडणूक नाहीच- शरद पवार
आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.
Nov 4, 2013, 09:20 AM ISTउदयनराजेंचं स्वप्न : शरद पवार पंतप्रधानपदी!
‘शरद पवार यांना येत्या काळात पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न आहे’ असं मत खासदार उदयराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.
Oct 26, 2013, 09:00 PM ISTसचिनचा शेवटचा `सामना` उद्धव जोशी सरांसोबत पाहणार?
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीतील २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना पाहाण्यासाठी शिवसेना नेते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी हे देखील वानखेडेवर जाणार आहेत.
Oct 24, 2013, 07:07 PM ISTऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय
Oct 23, 2013, 05:12 PM IST‘शर्ट इन’ केलेले पवार... राज ठाकरेंच्या कुंचल्यातून!
राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि उपस्थितांना प्रथमच इन शर्ट केलेले पवार यानिमित्तानं पाहायला मिळाले.
Oct 21, 2013, 09:09 PM IST