सांगली : जिल्ह्यातील वाळवा गावातील २२ वर्षांच्या महादेव कुंभारने आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्याने व्हॉटस अॅपवर आपल्या मित्रांना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांने स्वत:ला कैलासवासी म्हटलंय. महादेव हा दहावी नापास होता. . ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)
या व्हिडीओत महादेवच्या भावना दिसून येतात, पण या भावना एवढ्या तीव्र असाव्यात की हाच वेडेपणा त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरावा. महादेवने जे केलं ते कुणीही करू नये, ते आता इथेच थांबलेलं बरं... नाहीतर आयुष्य एकदाच मिळतं असंही म्हणतात.
आत्महत्येपूर्वी महादेवने व्हॉटस अॅपवर शेअर केलेला व्हिडीओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.