व्हायरल होतोय हा भावनिक व्हिडीओ

Updated: Jun 19, 2016, 03:59 PM IST

मुंबई : हा व्हिडीओ पाकिस्तानचा असला तरी तो व्हायरल होतोय, लोकांना भावनिक करतोय, रडवतोय, त्यांचं मन जिंकतोय, हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का हे तुम्हाला मित्र मैत्रिणींनी उद्या विचारलं तर, त्या आधीच तुम्ही हा पाहिलेला असावा, नक्की पाहा हा व्हिड़ीओ....