फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ लई आवडलाय

फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ एवढा आवडलाय की त्यांनी तो आपल्या ...

Updated: Mar 10, 2016, 03:09 PM IST
 

Body Image by Jody Steel - A Timelapse DrawingMusic by Kylaido

Posted by Jody Steel on Tuesday, March 8, 2016

मुंबई : फेसबुकने या व्हिडीओचं कौतुक केलं आहे, फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ एवढा आवडलाय की त्यांनी तो आपल्या फेसबुक वायरपेजवर शेअर केला आहे. एका आर्टिस्टची ही कलाकारी असली तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, या व्हिडीओत नेमकं काय आहे.