विराट कोहली

श्रीलंकेविरुद्ध आक्रमकतेने खेळण्याची गरज - विराट कोहली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होतोय. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. त्यामुळेच या सामन्यात आक्रमकतेने खेळण्याचे संघाला आवाहन केलेय.

Jun 8, 2017, 08:54 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचे सेमीफायनलचे लक्ष्य

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजयी सलामी दिल्यानंतर टीम इंडिया दुस-या लढाईसाठी सज्ज झालीय. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मॅच रंगणार आहे. 

Jun 8, 2017, 07:38 AM IST

'पाकिस्तानची संपूर्ण टीम घ्या आणि बदल्यात विराट कोहली द्या'

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं सगळ्या जगभर प्रसिद्धी मिळवलीय. विराटची ही क्रेझ शेजारच्या पाकिस्तानातही चांगलीच पसरलीय. याचा अनुभव नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. 

Jun 7, 2017, 06:14 PM IST

धोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.

Jun 7, 2017, 02:21 PM IST

VIDEO : टीम इंडियाला मिळाला नवीन 'लेग स्पीनर'

टीम इंडियात एक नवीन लेग स्पीनर तयार होतोय... हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणीही नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे.

Jun 6, 2017, 09:52 PM IST

विराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे. 

Jun 6, 2017, 08:50 PM IST

पेप्सीची जाहिरात करण्यास विराटचा नकार

भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. 

Jun 6, 2017, 06:38 PM IST

VIDEO: विराट कोहलीच्या लंडनमधील कार्यक्रमाला माल्याची उपस्थिती

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्याने हजेरी लावल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 6, 2017, 03:24 PM IST

'कुंबळेबरोबर कोणताही वाद नाही'

कोच अनिल कुंबळेबरोबर आपला कोणताही वाद नसल्याचं भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे. 

Jun 4, 2017, 07:17 PM IST

कोच कुंबळेंसोबत कोणताही वाद नाही - विराट

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चेबाबत विराट कोहलीने विधान केलंय. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या वादाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Jun 3, 2017, 08:52 PM IST

विराट कोहली-अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळला, विराटने सोडले मैदान

टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात ठिक नसल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत वाद उफाळला आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळलाय. कुंबळे मैदानात दाखल होताच विराटने मैदान सोडले. 

Jun 2, 2017, 05:38 PM IST

इंग्लंडमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत विराट नाराज

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालीये. भारताचा पहिला सामना ४ जूनला पाकिस्ताविरुद्ध होतोय. या सामन्यासाठी अवघे तीन दिवस उरलेत. हा सामना एजबेस्टन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याआधीच एजबेस्टनमधील सुविधांबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलीये.

Jun 1, 2017, 06:05 PM IST

जगातील टॉप १०० खेळाडूंमध्ये कोहली, धोनी

भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सलामीवीर रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी जगातील टॉप १०० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलेय. ईएसपीनने जगातील सक्रिय खेळाडूंची यादी जाहीर केलीये. 

Jun 1, 2017, 04:52 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विक्रमाची संधी...

 टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते. 

May 31, 2017, 07:08 PM IST

धोनीकडून टिप्स घेऊन बोलला हा युवा ऑलराउंडर, फिनिशर बनणे आवडते...

माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे. 

May 31, 2017, 06:00 PM IST