म्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला
अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 20, 2017, 09:20 PM ISTविराट वादामुळे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 09:10 PM ISTटीम इंडियातील वादामुळे कुंबळेचा राजीनामा
टीम इंडियातील वादामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही अनिल कुंबळे जाणार नाही.
Jun 20, 2017, 07:47 PM ISTपंड्याला रनआऊट केलेल्या जडेजाच्या मागे पडला हा मुलगा, कोहलीपर्यंत पोहचायला हवी ही cute तक्रार
तुमचा फेव्हरेट संघ एखादा सामना पराभूत झाला तर तुम्ही रिअॅक्शन काय होईल. तुम्ही एखाद्या खेळाडूला दोषी धराल तर एखाद्याला वाईट शब्दांत भलामण कराल. नाही तर एका कोपऱ्यात बसून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न कराल.
Jun 20, 2017, 05:07 PM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.
Jun 15, 2017, 09:48 PM ISTVIDEO : चॅम्पियन्स ट्रॉफी : मुशफिकर रहिमचा कॅच पकडल्यावर सोशल मीडियावर कोहलीची 'जीभ' व्हायरल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे.
Jun 15, 2017, 07:30 PM ISTVIDEO : सेमी फायनलपूर्वी मौका मौकाचा व्हिडिओ व्हायरल, बांगलादेशचे स्वप्न भंगणार..
चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतीम टप्प्यात आली आहे. गुरूवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगतोय पण त्या आधी पुन्हा मौका मौकाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Jun 15, 2017, 04:22 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी.
Jun 14, 2017, 08:14 PM ISTबांगलादेशला कमी लेखून चालणार नाही - विराट कोहली
सेमीफायनलमध्ये बांगलादेशला कमी लेखून चालणार नसल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत केलेय. भारताचा उद्या बांगलादेशविरुद्ध सामना रंगतोय. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचेल.
Jun 14, 2017, 08:13 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचसाठी रोहित शर्मा फिट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये उद्या भारताचा मुकाबला बांग्लादेशबरोबर होणार आहे.
Jun 14, 2017, 06:37 PM ISTहार्दिकला भेटण्यासाठी तब्बल तीन तास ती वाट पाहत होती...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी सामने संपलेत. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलमध्ये भारताचा १५ जूनला बांगलादेशविरुद्ध सामना रंगणार आहे. बर्मिंगहमला हा सामना रंगणार आहे.
Jun 14, 2017, 04:04 PM ISTकोहलीला या संघाविरुद्ध खेळायची आहे फायनल
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फायनल ही भारत आणि इंग्लंडमध्ये व्हावी अशी फॅन्सची इच्छा असल्याचं विधान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं केलंय. कोहलीच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
Jun 13, 2017, 11:24 PM ISTविराट कोहली वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. तर विराट ८६१ पॉईंटसह पहिल्या स्थानाव आहे.
Jun 13, 2017, 07:58 PM ISTअनुष्कामुळे 'ते' क्षण खास ठरले - विराट कोहली
कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात असो की टीम इंडियाचा कॅप्टन होण्याची बातमी असो, अनुष्का नेहमीच माझ्यासोबत राहिलीये आणि माझ्यासाठी ती कायम लकी ठरलीय, असं म्हणतोय टीम इंडियाचा 'द मोस्ट पॉप्युलर' क्रिकेटर विराट कोहली... क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट सध्या बॉलिवूड गाजविणाऱ्या अनुष्कावर भलताच फिदा झालाय.
Jun 13, 2017, 05:34 PM IST