पवारांच्या 'त्या' व्हिडिओवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनीही साधला निशाणा
शनिवारी बार्शीमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवारांनी विचित्र हातवारेही केले होते
Oct 13, 2019, 02:00 PM ISTहिंमत असेल तर ३७० पुन्हा आणून दाखवा- मोदी
काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करणे, ही अशक्यप्राय गोष्ट वाटायची.
Oct 13, 2019, 01:29 PM ISTजळगाव : 'नटरंगी' म्हणत मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका
जळगाव : 'नटरंगी' म्हणत मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका
Oct 13, 2019, 01:10 PM IST'शिवसेनेने राणेंचे विसर्जन कधीचं केलंय, आता कणकवलीतूनही त्यांना संपवू'
नारायण राणेंवर डागली तोफ
Oct 13, 2019, 12:54 PM IST
खरा पैलवान कोण याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल - फडणवीस
जळगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
Oct 13, 2019, 12:44 PM ISTमुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात रंगतदार लढत
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व निर्माण केले आहे.
Oct 13, 2019, 12:38 PM ISTस्वत:साठी मतदान करा; भारत गणेशपुरेचं आवाहन
आगामी विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत...
Oct 13, 2019, 12:07 PM ISTशंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत- फडणवीस
निवडणूक लढण्यात मजाच उरलेली नाही.
Oct 13, 2019, 11:58 AM IST'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम'
पण ते एकदम मुख्यमंत्रीपद संभाळू शकतील असे वाटत नाही.
Oct 13, 2019, 10:55 AM ISTमुंबईत राहुल गांधींच्या प्रचारसभांचा फायदा होण्याची शक्यता कमीच
मुंबईत काँग्रेस पक्ष भाजपा-शिवसेनेसारख्या तगड्या विरोधकांसमोर तग कसा धरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Oct 13, 2019, 10:14 AM IST'मोदींना नवस बोलला तर आता मुलंदेखील होतील'
बाळू धानोरकर यांची मिश्किल टिपण्णी
Oct 13, 2019, 10:10 AM ISTआज प्रचाराचा सुपरसंडे; मुंबईसह महाराष्ट्रभर सभांचा धडाका
आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत.
Oct 13, 2019, 08:28 AM IST