पुण्यात दोन भरधाव वाहनांना आग, जिवीतहानी नाही
पुण्यात भरधाव वाहनांना आग लागल्याच्या सलग दोन घटना घडल्यात.. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी महामंडळाची दादर-पुणे विना वाहक निम आरामबस जळून खाक झालीय.
Aug 5, 2017, 10:55 AM ISTपुण्यात अज्ञाताकडून २७ वाहनांची जाळपोळ
पुण्यात एका व्यक्तीनं 27 वाहनांची जाळपोळ केलीये.. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये.
Jul 9, 2017, 08:19 AM ISTमुंबई-पुणे हायवेवर अवजड वाहनांसाठी वेगळी लेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:59 PM ISTबीएस थ्री गाड्यांची नोंदणी उद्यापासून बंद, भरघोस सूट असल्याने ग्राहकांची झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 05:15 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहनांना आता दंड
येत्या १५ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेनची शिस्त न पाळणाऱ्या अवजड वाहनांना मोठा फटका बसणार आहे.
Apr 13, 2016, 10:36 PM ISTछोट्या-मोठ्या सर्व कार महागणार
भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये एक करोडहून अधिक उत्पन्नावर १२ टक्क्यांवरुन सरचार्ज १५ टक्के करण्यात आलाय.
Feb 29, 2016, 01:35 PM ISTनव्या वर्षात कार महागणार
जर तुम्ही नव्या वर्षात कार घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. देशातील नामांकित कार कंपन्यांनी नव्या वर्षांत मोटारीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 09:14 AM ISTदिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी
वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील.
Dec 5, 2015, 09:26 AM IST