'देशाचं इस्लामीकरण करणाऱ्यांपासून सावध राहा', हायकोर्टाच्या न्यायाधीशांची टिप्पणी वादात
डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी नकार मिळालेल्या याचिकाकर्ता अमन राणा यांच्याकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती
Dec 13, 2018, 10:43 AM ISTआणखी देवांची जात सांगितली असती तर... अखिलेश यांचं योगींवर टीकास्त्र
पराभवातही विजय शोधणाऱ्या भाजपच्या पक्षनेत्यांची वक्तव्य पाहता आता त्याविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Dec 13, 2018, 09:41 AM ISTराजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये 2 गट
कोण होणार राजस्थानचे मुख्यमंत्री?
Dec 12, 2018, 03:50 PM ISTglobal scam artist म्हणणाऱ्यांना प्रियांकाचं सडेतोड उत्तर
'देसी गर्ल' आणि तिच्या पतीवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण...
Dec 10, 2018, 01:28 PM ISTतरीही 'केदारनाथ' अडचणीत ...
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या वाटेत असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.
Dec 6, 2018, 09:34 AM ISTआणखी एका कारणामुळे प्रियांकाचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात
... यावर प्रियांका आणि निक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Dec 4, 2018, 09:17 AM ISTVIDEO : 'या' कारणामुळे प्रियांका-निकच्या लग्नात बाचाबाची
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पण....
Dec 2, 2018, 07:33 AM ISTआरपी सिंगचा मैदानातच पंगा, बॉलिंग टाकायला नकार
भारताचा माजी फास्ट बॉलर आरपी सिंग काही दिवसांपूर्वी क्रिकेट मॅचची कॉमेंट्री करताना पाहायला मिळाला होता.
Nov 28, 2018, 04:48 PM IST#MeToo नाना- तनुश्री वादात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
या प्रकरणात आता नव्याने एका अभिनेत्रीचं नाव गोवलं गेलं आहे.
Nov 28, 2018, 07:55 AM ISTबीसीसीआयनं रवी शास्त्रींना खडसावलं
भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे.
Nov 9, 2018, 08:57 PM ISTभारतात राहण्यावरच्या वादानंतर विराट बॅकफूटवर
एका क्रिकेट चाहत्याला भारतात राहू नकोस असा सल्ला दिल्यानंतर विराट कोहलीवर टीकेची झोड उठली आहे.
Nov 9, 2018, 04:15 PM ISTशिवसेनेच्याच कार्यक्रमात गुंजले 'उद्धवा, अजब तुझे सरकार'चे सूर
दिवाळी संध्येच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सादर केलं गाणं
Nov 7, 2018, 07:26 AM IST
कोलकाता टी-२०मध्ये अजहरनं बेल वाजवली, गंभीर भडकला
भारत आणि वेस्ट इंडिजमधली पहिली टी-२० मॅच कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात आली.
Nov 5, 2018, 04:33 PM ISTग्रामस्थ वाद शिगेला, शिर्डी संस्था अध्यक्षांच्या गाडीची तोडफोड
साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यातला वाद चांगलाच पेटला आहे. साई समाधी शताब्दी वर्ष असतानाही शिर्डीच्या विकासासाठी तीन हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आलेला नाही. याउलट शिर्डी संस्थान शिर्डीबाहेर हा पैसा देत असल्यानं स्थानिक शिर्डीवासीय संतप्त झालेत.
Nov 1, 2018, 04:22 PM IST