लूक

पाहा अक्षय कुमारचा आगामी सिनेमातील लूक

अक्षय कुमार कोर्टरूम या कॉमेडी सिनेमाच्या 'जॉली एलएलबी'च्या सिक्वेलमध्ये लीड रोलमध्ये असणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय या सिनेमात एका वकीलच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर केला आहे.

Jul 19, 2016, 09:15 PM IST

घर स्वप्नांचे : घराचा लूक बदलण्यासाठी आकर्षक पर्याय

घराचा लूक बदलण्यासाठी आकर्षक पर्याय 

Jun 4, 2016, 09:54 PM IST

नर्गिसचा मराठमोळा लूक

नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिस बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

May 30, 2016, 02:34 PM IST

पडद्यावरच्या हिरोंना रिअल हिरोंची भुरळ

पडद्यावरच्या हिरोंना सध्या रिअल लाईफमधल्या हिरोंची भुरळ पडू लागलीय. मिस्टर परफेक्शनिस्टचा दंगलमधला रेसलर लूक असेल किंवा सलमानचा 'सुलतान'मधला पैलवानी लूक... हे रिअल लाईफमधली कॅरेक्टर प्ले करताना पडद्यावरचे हे हिरो सध्या चांगलीच मेहनत घेऊ लागलेत.  

Apr 13, 2016, 10:36 AM IST

ही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही!

गेल्या अनेक दिवसांपासून अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत होती... पण, आता मात्र साराला पाहून तिच्या केवळ लूकचीच चर्चा सुरू आहे.

Apr 5, 2016, 03:13 PM IST

घर स्वप्नांचे: वॉल पेपरनं बदला घराचा लूक

वॉल पेपरनं बदला घराचा लूक

Mar 26, 2016, 03:57 PM IST

अक्षय कुमारच्या या लूकवर तुमचा विश्वास बसणार नाही

वर्षाची धडाकेबाज सुरुवात करणारा अक्षय कुमार सध्या जोशात आहे. सध्या तो रजनीकांतसोबत त्याच्या 'एंदीरन-२' म्हणजेच 'रोबॉट-२' या चित्रपटात काम करतोय. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक सध्या आला आहे. 

Mar 23, 2016, 12:00 PM IST

भाऊ कदमचा हटके लूक तुम्ही पाहिलात का ?

पोट धरुन हसायला लावणारा आणि चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला भालचंद्र म्हणजेच तुमचा आवडता भाऊ कदम मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल.

Mar 19, 2016, 05:43 PM IST

राजदीप हुड्डाचा आगामी चित्रपटात असा असेल लूक

बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्याचा हा फोटो आहे हे कदाचित अनेकांनी ओळखलं नसेल. त्याने केलेल्या गेट अपमुळे तो सहज ओळखला जाणार नाही. आगमी चित्रपटासाठी या अभिनेत्याने हा लूक बनवला आहे.

Feb 6, 2016, 09:29 AM IST

असा असेल आयफोन-७ चा लूक आणि फिचर

अॅपलनं काही दिवसांपूर्वी वॉटरप्रूफ तंत्रज्ञानाचे पेटंट केले होते. त्यामुळे वॉटरप्रूफ आयफोन ग्राहकांना मिळेल अशी चर्चा होती. आयफोन ७ हा वॉटरप्रूफ असेल का ? अशी माहिती तरी अजून कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

Jan 25, 2016, 05:32 PM IST

स्मार्ट वुमन : नवरात्रौत्सव स्पेशल लूक

नवरात्रौत्सव स्पेशल लूक

Oct 7, 2015, 02:23 PM IST

खाँ साहेबांची भूमिका करिअरचा 'टर्निंग पॉईंट' - सचिन पिळगावकर

'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातील खाँ साहेबांची भूमिका ही माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलीय. 

Oct 3, 2015, 01:38 PM IST

पाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक!

अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. 

Sep 16, 2015, 10:16 PM IST

'बाजीराव मस्तानी'त कशी दिसणार 'प्रियांका'

संजय लीला भन्सालीचा ड्रीम प्रोजेक्ट बाजीराव मस्तानी मधील प्रियांकाचा लूक लीक झाला आहे, बाजीराव मस्तानीमध्ये प्रियांकाचा लूक काशीबाईचा आहे, ही काशीबाई कशी दिसणारंय, ते लीक झालंय.

Oct 27, 2014, 08:07 PM IST