राजदीप हुड्डाचा आगामी चित्रपटात असा असेल लूक

बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्याचा हा फोटो आहे हे कदाचित अनेकांनी ओळखलं नसेल. त्याने केलेल्या गेट अपमुळे तो सहज ओळखला जाणार नाही. आगमी चित्रपटासाठी या अभिनेत्याने हा लूक बनवला आहे.

Updated: Feb 6, 2016, 09:29 AM IST
राजदीप हुड्डाचा आगामी चित्रपटात असा असेल लूक title=

मुंबई : बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्याचा हा फोटो आहे हे कदाचित अनेकांनी ओळखलं नसेल. त्याने केलेल्या गेट अपमुळे तो सहज ओळखला जाणार नाही. आगमी चित्रपटासाठी या अभिनेत्याने हा लूक बनवला आहे.

बॉलीवूडचा स्टार हा आहे रणदीप हुड्डा. उमंग कुमार यांच्या सरबजीत या आगामी चित्रपटासाठी रणदीपचा हा लूक असणार आहे. सरबजीत हा तो भारतीय नागरिक होता. जो चुकून पाकिस्तानच्या सिमेत चाला गेला होता आणि त्यानंतर तो अनेक वर्ष पाकिस्तानच्या तुरूंगातच होता. पण तुरुंगात असतांनाच त्यांचा मृत्यू झाला होता.

ऐश्वर्या रॉय बच्चन या सिनेमात सरबजीतच्या बहिणीचा रोल करतांना दिसणार आहे. रिचा चड्डा देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.