भाऊ कदमचा हटके लूक तुम्ही पाहिलात का ?

पोट धरुन हसायला लावणारा आणि चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला भालचंद्र म्हणजेच तुमचा आवडता भाऊ कदम मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल.

Updated: Mar 19, 2016, 05:48 PM IST
भाऊ कदमचा हटके लूक तुम्ही पाहिलात का ? title=

मुंबई : पोट धरुन हसायला लावणारा आणि चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला भालचंद्र म्हणजेच तुमचा आवडता भाऊ कदम मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल.

अतिशय प्रसिद्ध हास्यकलाकार भाऊ कदम याचा हटके लूक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पाहा भाऊ कदमचा हटके लूक

 

(सौजन्य -झी टॉकीज)