लग्न

अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.

Jun 7, 2017, 11:59 AM IST

२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत

गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने. 

Jun 6, 2017, 08:43 AM IST

VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग

लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. लग्न हे अविस्मरणीय ठरण्यासाठी या वधुने चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली.

Jun 4, 2017, 09:15 PM IST

सहा हजार मुलींना नकार देणाऱ्या 'बाहुबली' प्रभासचं लग्न ठरलं

बाहुबली-2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

May 30, 2017, 08:50 PM IST

'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

May 26, 2017, 05:37 PM IST

लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात एका नवविवाहीत शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.

May 22, 2017, 09:12 AM IST

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

May 18, 2017, 10:18 PM IST

शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!

लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो..  मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.

May 18, 2017, 01:27 PM IST

स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र या आनंदाच्या क्षणी अनपेक्षित असं काही घडावं ज्यामुळे रंगाचा बेरंग व्हावा. असंच काहीसं वडोदऱ्यात घडलंय.

May 12, 2017, 04:23 PM IST

लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा

लग्नानंतर काही सेकंदातच एक तरुणी विधवा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर काही सेंकदातच तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. भोजपूरमधल्या आरा येथील ही घटना आहे. गोळ्या घालून हल्लेखोर फरार झाला. दोन्ही कुटुंबामध्ये यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

May 8, 2017, 09:06 PM IST