'बाहुबली' प्रभास यावर्षी करणार लग्न
बाहुबली-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
May 3, 2017, 03:59 PM ISTसातशे नववधूंना धुपाटण्याची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 05:40 PM ISTमूकबधीर कन्येचा थाटामाटात विवाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 05:38 PM ISTलग्नात नॉन व्हेज मागणं मुलाला पडलं महाग
मांसहारी जेवण नसल्यामुळे मंडपामध्ये लग्नाला केलेला विरोध नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे.
Apr 27, 2017, 11:36 PM ISTभय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर
हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत. ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी ते विवाह करणार आहेत
Apr 27, 2017, 10:33 AM ISTक्रिकेटपटू-बॉलीवूड अभिनेत्रींच्या पार्टनरशीप
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानचा चक दे गर्ल सागरिका घाटगेबरोबर साखपुडा झाला आहे.
Apr 25, 2017, 06:27 PM ISTधुळ्यात सामूहिक लग्नाची १२ वर्षांची परंपरा
धुळ्यात सामूहिक लग्नाची १२ वर्षांची परंपरा
Apr 21, 2017, 09:44 PM ISTअसं एक न्यारं गाव ... एकाच मांडवात अनोखा विवाह सोहळा
"एक गांव एक लग्न तिथी" अशी परंपरा एका गावात गेल्या 28 वर्षापासुन पाळली जाते. गावातील गरीब असो वा श्रीमंत, किंवा कोणत्याही जातीचा. गावातील ज्यांचे विवाह वर्षभरात जुळतात अश्या सर्वांचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात थाटात लावून दिले जातात. या गावातील हा अनोखा विवाह सोहळा.
Apr 20, 2017, 01:21 PM ISTचंद्रपूर : लग्नाआधी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क
लग्नाआधी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क
Apr 19, 2017, 07:32 PM ISTजेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...
हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.
Apr 18, 2017, 07:49 PM ISTवाशीम - येडशी - मुलीच्या लग्नात वडिलांचं अनोखं गिफ्ट
Apr 18, 2017, 04:35 PM ISTजालना - वडिलांची स्थिती जाणून साधेपणाने लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 09:50 PM ISTसंजय कपूर तिसऱ्यांदा बोहल्यावर...
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती आणि बिझनेसमन संजय कपूर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलाय.
Apr 14, 2017, 06:20 PM ISTअकोल्यात पार पडलं आगळं-वेगळं लग्न
अकोला जिल्ह्यात एक आगळं-वेगळं लग्न पार पडलं...या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नव्हते... त्यांचा फोटो आणि मूर्ती समोर ठेवून हे लग्न लावण्यात आलंय.
Apr 10, 2017, 09:04 AM ISTक्रांती रेडकर अडकली विवाहबंधनात
मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकलीये. नुकताच २९ मार्चला समीर वानखेडेसह ती लग्नबंधनात अडकली.
Mar 31, 2017, 09:09 AM IST