मुंबई | मुसळधार पावसानंतर मुंबई पूर्वपदावर, सत्ताधाऱ्यांचे दावे मात्र गेले वाहून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 03:15 PM ISTबलात्कारी डेरा बाबामुळे रेल्वेला कोट्यवधीचे नुकसान
बलात्कारी डेरा बाबामुळे देशातील सार्वजनीक मालमत्ता आणि संस्थांना चांगलाच फटका बसला आहे. डेरा बाबा गुरमीत राम रहिम याच्या अंध भक्तांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे भारतीय रेल्वेला मोठा फटका बसला आहे.
Aug 28, 2017, 07:25 PM ISTमुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 27, 2017, 10:07 AM ISTVIDEO : मरायला टेकलेल्या तरुणाला रेल्वेत ढकलून पोलीस निघून गेले
मरायला टेकलेल्या एका तरुणाकडे रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं या तरुणाला आपला जीव गमावल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Aug 23, 2017, 01:01 PM ISTउत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले
मुझफ्फरनगरमध्ये ट्रेनला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात ट्रेनचे सहा डबे रुळावरुन घसरले आहेत.
Aug 19, 2017, 06:44 PM ISTपेंटाग्राफ तुटून रेल्वेचे ६ प्रवासी जखमी, वाहतुकही विस्कळीत
अपलाईन गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याचं सांगण्यात येत आहे. आज शनिवारी दुपारी ही घटना घडली.
Aug 19, 2017, 05:37 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे
गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात.
Aug 18, 2017, 07:38 PM IST'तेजस'मधून गार्डनंच पळवले 'हॅन्डशॉवर', चोरी सीसीटीव्हीत कैद
मुंबई ते गोवा सुपर फास्ट एक्सप्रेस 'तेजस'ची पहिल्याच दिवशी प्रवाशांनी नासधूस केली असून तब्बल १०० पेक्षा जास्त एक्सप्रेस मधील हेडफोन चोरल्याची घटना समोर आली होती. या प्ररकरणी धक्कादायक माहिती पुढे आलीय.
Aug 18, 2017, 11:31 AM ISTभारतीय रेल्वे देणार विमानाचा अनुभव
आता, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता विमानांप्रमाणेच अधिक मनोरंजक होऊ शकतो.
Aug 16, 2017, 11:39 AM ISTमुंबई मेट्रो ही ट्राम की रेल्वे राज्य सरकारनं ठरवावं- हायकोर्ट
मुंबई मेट्रो ही ट्राम आहे की रेल्वे आहे याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं म्हणत मुंबई हायकोर्टानं या संदर्भातील याचिका निकाली काढली. घाटकोपर ते वर्सोव्हा ही मेट्रो १ सेवा मुंबई मनपानं मेट्रो ही ट्राम आहे असं म्हणत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे १७०२ कोटी रुपयांच्या जकातीची मागणी केली होती.
Aug 8, 2017, 11:33 AM ISTगुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत
तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.
Aug 3, 2017, 12:03 PM ISTमहिला क्रिकेटर्सना रेल्वे देणार प्रमोशन
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलेय.
Jul 24, 2017, 05:12 PM ISTहरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 07:08 PM ISTरेल्वेच्या सहकार्याने लासलगाव येथे कांद्यासाठी कोल्ड स्टोरेज
राज्यातील शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य देऊ केलेय. नाशिकमधील लासलगाव येथे रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे.
Jul 22, 2017, 10:11 PM ISTसंसदेत रेल्वेच्या आयआरसीटीसी कँटींगच्या जेवणात झुरळ
संसदेत काम करण्या-या एका अधिका-याच्या जेवणात झुरळ
Jul 19, 2017, 12:39 PM IST