रेल्वे

विस्टाडोम कोच उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

 मुंबई मडगाव दरम्यान धावणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहेत. 

Sep 17, 2017, 09:30 PM IST

ट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं होणार बंद ! आता असा बघा तुमचा सीट नंबर

लांब पल्ल्याच्या ट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं आता बंद होणार आहे.

Sep 16, 2017, 07:04 PM IST

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी

तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय. 

Sep 16, 2017, 04:42 PM IST

पुणे-मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी

मंकी हिलजवळ महत्वाचं काम सुरू असल्याने ही वाहतूक २ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कर्जत ते पुणे वाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे. 

Sep 14, 2017, 04:45 PM IST

जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग

मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.

Sep 13, 2017, 10:55 PM IST

कल्याण - अंबरनाथ लोकलमध्ये टोळक्याचा राडा

लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा झालाय. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय. 

Sep 8, 2017, 10:05 PM IST

बलात्कारी डेरा बाबामुळे रेल्वेला कोट्यवधीचे नुकसान

बलात्कारी डेरा बाबामुळे देशातील सार्वजनीक मालमत्ता आणि संस्थांना चांगलाच फटका बसला आहे. डेरा बाबा गुरमीत राम रहिम याच्या अंध भक्तांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे भारतीय रेल्वेला मोठा फटका बसला आहे.

Aug 28, 2017, 07:25 PM IST