रेल्वे

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

May 28, 2017, 07:49 AM IST

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप स्लो लाईवर सकाळी ११.२० ते ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

May 27, 2017, 04:57 PM IST

धावत्या रेल्वेवर दगड फेकला तर होऊ शकते जन्मठेप!

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारणाऱ्या विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी, पश्चिम रेल्वे सरसावली आहे.

May 27, 2017, 08:48 AM IST

पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ट्रेनचा खोळंबा...

मुंबईत मे महिन्यात अवकाळी म्हणा किंवा वळवाचा पाऊस म्हणा... पण पावसाचे शिंतोडे पडले... आणि मध्य रेल्वेनं अंग टाकलं... 

May 13, 2017, 12:14 AM IST

नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

May 10, 2017, 08:49 AM IST

लातुरकरांना मिळणार नवी रेल्वे, मुंबई-बिदर रेल्वे सुरूच राहणार

पर्याय म्हणून बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे १ जूलै रोजी लातूरला नवीन रेल्वे मिळणार आहे.

May 8, 2017, 03:13 PM IST

खुशखबर : रेल्वेचं तिकीट काढलं नाही... घाबरू नका!

रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा रेल्वे सुरू होणार असते, आणि तुम्हाला तिकीट खिडकीवरच्या रांगेमुळे तिकीटच मिळत नाही, अशावेळी तिकीटाशिवाय रेल्वेत तुम्ही चढलात तर दंड भरावा लागतो... आता यावरच रेल्वेनं एक नवा उपाय काढलाय. 

May 5, 2017, 09:54 AM IST

मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी जोगेश्वरी डाउन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.

Apr 30, 2017, 08:48 AM IST

एक किलो दही नऊ हजार रुपयांना!

मध्य रेल्वेने गेल्यावर्षी जानेवारीत १५०० किलो दह्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये खर्च केलेत.

Apr 29, 2017, 09:42 PM IST

मनमाडजवळ मालगाडीचा डबा घसरला...

मनमाड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.

Apr 23, 2017, 10:49 PM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...

तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे. 

Apr 23, 2017, 09:17 PM IST