हे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?
Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.
Aug 28, 2024, 11:24 AM ISTCyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल
Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.
Jan 4, 2023, 11:29 AM ISTरेल्वे तिकीट रद्द करणे खूप सोपे, फक्त एका कॉलने होईल काम
आता आपण फक्त एकाच कॉलद्वारे आपले रेल्वेचे तिकीट रद्द करू शकता,
Jun 26, 2020, 02:22 PM IST१ जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरुवात, हे आहेत नियम
सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यासाठीचे आरक्षण करता येणार आहे.
May 21, 2020, 10:57 AM ISTरेल्वेचे ई आरक्षण महागण्याची शक्यता
आयआरसीटीसी तिकिट बुकिंग अधिक महाग होण्याची शक्यता.
Aug 10, 2019, 10:17 AM ISTकोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!
कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
Jan 17, 2019, 09:26 PM ISTरेल्वेचे स्टेटस असे व्हॉट्सअॅपवर जाणून घ्या!
तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे.
Jul 25, 2018, 11:35 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे आरक्षणाची लगबग
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांची एक्स्प्रेससाठी आरक्षित तिकीट काढण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.
May 9, 2018, 01:04 PM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, उपलब्ध सिटची मिळणार माहिती
कोकण रेल्वे तुम्हाला उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेय.
Feb 2, 2017, 10:51 PM ISTअर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा
भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल.
Jun 15, 2016, 05:24 PM ISTआता रेल्वे आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल
रेल्वेने प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता रेल्वे बोर्डाने आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल केला असून प्रवाशांना तिकिट रद्द अनारक्षित खिडकीवरही करता येणार आहे.
Dec 2, 2015, 04:00 PM ISTएका चुटकीत होणार रेल्वेचे आरक्षण
भारतीय रेल्वेने आपल्या ऑनलाईन बुकींगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे तुम्हचे आरक्षण एका चुटकीसरर्शी होऊ शकणार आहे. पूर्वीचे संकेतस्थळ आता अधिक वेगवान बनविण्यात आले आहे. हा वेग चार पटीने वाढविण्यात आला आहे.
Jul 1, 2014, 10:30 AM ISTगुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
Dec 21, 2013, 05:08 PM ISTखूशखबर... रेल्वे आरक्षण आता २ महिने अगोदर
रेल्वे मंत्रालयाकडून आगाऊ तिकीट आरक्षण बुकिंग सेवेचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 26, 2013, 12:09 PM ISTतिकिट दरवाढ आणि आरक्षणावर जादा पैसे
रेल्वे बजेटमध्ये आरक्षण दरात, सेकंड क्लाससाठी कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, सुपरफास्ट गाड्यांच्या सेकंड आणि स्लीपरसाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. तर आरक्षण करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Feb 26, 2013, 04:45 PM IST