कोकण रेल्वेची गुडन्यूज, उपलब्ध सिटची मिळणार माहिती

 कोकण रेल्वे तुम्हाला उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 11:16 PM IST
कोकण रेल्वेची गुडन्यूज, उपलब्ध सिटची मिळणार माहिती title=

मुंबई : आरक्षण करताना आपल्याला सिट मिळेल की नाही, याची काही खात्री नसते. यावर आता कोकण रेल्वेने पर्याय उपलब्ध करुन दिलाय. तुम्हाला उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेय.