रिक्षा

'आरटीओ' कार्यालयातून रिक्षा गायब होतेच कशी?

'आरटीओ' कार्यालयातून रिक्षा गायब होतेच कशी?

Jan 23, 2015, 09:15 PM IST

कोकण रेल्वे स्टेशनवर रिक्षा, टॅक्सी चालक टुरिस्ट गाईट

कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर उतरल्यावर पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने आता स्थानकांवर पर्यटक मार्गदर्शकाची संकल्पना सुरु केली आहे. रेल्वे मंत्री, सुरेश प्रभू यांनी कणकवली स्टेशनवर १० पर्यटक मार्गदर्शकांचे स्वागत करून या सुविधेची सुरुवात केली. 

Jan 14, 2015, 05:37 PM IST

जेव्हा रिक्षा ड्रायव्हर 'सुपरहिरो'ला ओळखतही नाही...

बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशनवर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली... आणि गंमत म्हणजे ज्या रिक्षानं त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला हा एक बॉलिवूड स्टार आहे, याची भनकही लागली नाही.

Sep 23, 2014, 01:09 PM IST

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षात आता 'विशेष स्मार्ट कार्ड'

स्वप्नाली लाड प्रकरणातून धडा घेतलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांना उशीरा का होईना जाग आलीय. ठाण्यातल्या रिक्षाचालकांसाठी विशेष स्मार्ट आयडी योजना सुरु करण्यात आलीय. यावेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिदेखील यावेळी उपस्थित होती.

Sep 19, 2014, 01:00 PM IST

ठाण्यात 'मोबाईल अॅप'द्वारे महिलांचा रिक्षा प्रवास सुरक्षित

आता ठाणे शहरात रिक्षाने प्रवास करतांना महिलांना मनात भीतीला जागा देण्याची गरज नाही, कारण आता स्मार्ट ओळखपत्र उपक्रम ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झाली.  स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Sep 18, 2014, 04:02 PM IST

रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण हायकोर्टाने रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हिरवा कंदिल दिला आहे. 

Aug 12, 2014, 06:32 PM IST

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार...

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार...

Aug 12, 2014, 09:38 AM IST

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार...

ऑटो रिक्शा आणि टॅक्सीच्या प्रस्तावित भाडेवाडीस मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिलीय.

Aug 12, 2014, 08:27 AM IST

कोण होते ते तिघे? रिक्षावालेही लागले कामाला...

 ठाण्यात कापूरबावडीहून रिक्षातून जाणाऱ्या स्वप्नाली लाड अपघात प्रकरणी तीन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलीत. हे संशयित कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी आता रिक्षाचालकही पुढे आलेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेली स्वप्नाली अद्यापही कोमात आहे. 

Aug 8, 2014, 01:21 PM IST

तरूणीची चालत्या रिक्षातून उडी; रिक्षावाल्याचा शोध सुरू

कापूरबावडी परिसरात चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं कोमात गेलेल्या तरुणीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. 

Aug 6, 2014, 08:53 PM IST

ठाण्यातल्या तरूणीने चालत्या रिक्षातून उडी मारली

महिलांवरच्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होतेय. ठाण्यातल्या एका रिक्षाचालकाने एका २४ वर्षांच्या तरुणीला भलतीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीनं चालत्या रिक्षातून उडी मारून स्वत:चा बचाव केला. पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. ती कोमात गेलीय. 

Aug 5, 2014, 07:53 PM IST