मुंबईकरांना दिलासा, बेस्ट, रिक्षांचा नियोजित संप मागे
कामगार नेते शरद राव यांनी उद्यापासून संप मागे घेतलाय. राज्य आश्वासन मिळाल्यामुळे संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्य़ात आला.
Jun 17, 2013, 06:16 PM ISTरिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून!
रिक्षाचालकांच्या मुजोरीचं एक भयावह उदाहरण अंबरनाथमध्ये घडलं. ‘रिक्षाचं भाडं इतकं जास्त कसं झालं’, अशा प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशाचा रिक्षाचालकानं खून केलाय.
May 23, 2013, 08:05 PM ISTरिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार
गृहखातं काहीही दावे करत असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीयेत. हे पुन्हा एकदा नाशकात अधोरेखित झालंय.
Apr 5, 2013, 11:03 PM ISTरिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब
मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.
Oct 5, 2012, 12:54 PM ISTरिक्षा-टॅक्सी भाडे वाढीचा बोजा
मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेतला. रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 29, 2012, 03:12 PM ISTरिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी सुरू
पश्चिम रेल्वेच्या मोटरमन सामूहिक रजेवर गेल्यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे मानसिक आणि शारीरिक छळच सुरू झालाय. प्रवाशांच्या खोळंब्याचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गोची झालीय.
Jul 20, 2012, 06:48 PM ISTनवी मुंबईत रिक्षा संपाने विद्यार्थ्यांची कोंडी
नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारल्याने रिक्षा चालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले. परीक्षाच्या काळात संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले. त्यामुळे पालकवर्गाची तारांबळ उडाली.
Mar 21, 2012, 09:42 AM ISTमुंबईत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ?
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं एक रुपयानं वाढण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात भाडेवाढीसंदर्भात एक बैठक होतेय. या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा होणार आहे. सीएनजी इंधनाचे दर वाढल्यानं भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय होणार आहे. या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Mar 1, 2012, 12:53 PM ISTमीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप
मुंबईच्या मीरा रोड भागात मुजोर रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. आरटीओनं ठरवलेल्या नवीन दरपत्रकाविरोधात रिक्षाचालकांनी बंदची हाक दिली.
Feb 29, 2012, 02:18 PM ISTपोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
नाशिकमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एका रिक्षावाल्यानं ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी रिक्षावाल्याला अटक करण्यात आलीय.
Feb 10, 2012, 06:18 PM ISTबंद रिक्षा.. प्रवाशांना शिक्षा..
महाराष्ट्रातील मुठभर मुजोर रिक्षाचालक. त्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मुठभरांमुळेच साऱ्या रिक्षाचालंकावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिवहन विभागानं केलेल्या कारवाईत बोगस मीटरचा पर्दाफाश झाला. दुर्दैवाने या
Oct 3, 2011, 04:42 PM IST