रिक्षा

खाजगी प्रवासी भाडेवाढीचं संकट

खाजगी प्रवासी भाडेवाढीचं संकट

Feb 12, 2016, 10:27 PM IST

पुणे : उलटी धावणारी रिक्षा

उलटी धावणारी रिक्षा

Jan 17, 2016, 10:05 PM IST

रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून

रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी  मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

Jan 13, 2016, 12:39 PM IST

नाशिकमध्ये रिक्षा चालकांची मनमानी

नाशिकमध्ये रिक्षा चालकांची मनमानी

Jan 3, 2016, 09:37 PM IST

डेल स्टेन बसला चक्क रिक्षाच्या छतावर

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 72 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पण क्रिकेटसोबतच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात धमाल मस्ती करताना दिसतोय. त्याची एक झलक दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेनने दाखवली आहे.  

Nov 26, 2015, 09:07 PM IST

रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर

ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे. 

Oct 19, 2015, 09:46 AM IST

तो फोनवर अश्लील बोलत होता आणि रिक्षाची तोडफोड

येथे धक्कादायक घटना पाहायला मिळाली. पालघर स्टेशनवर एका सहाआसनी रिक्षाची तोडफोड करण्यात आली.

Sep 29, 2015, 08:39 PM IST

मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!

रिक्षाचा परवाना हवा असेल, तर मराठी बोलता येणं अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय.

Sep 15, 2015, 09:25 PM IST

मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!

मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!

Sep 15, 2015, 08:44 PM IST

VIDEO : रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी नकार दिल्यास त्यांना असा शिकवा धडा

रिक्षा - टॅक्सी वाल्यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी नकार दिला किंवा मीटर टाकण्यास नकार दिला तर काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल किंबहुना या परिस्थितीतून तुम्हीही कधी ना कधी गेला असाल... 

Jul 4, 2015, 05:44 PM IST