रिक्षा

मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १८ तर टॅक्सीचं २२ रुपये

नव्या दरानुसार मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १७ रुपयांऐवजी आता १८ रुपये होणार आहे. तर टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ होणार आहे.

Jun 24, 2015, 07:05 PM IST

मुंबईत टॅक्सी, रिक्षाची उद्यापासून भाडेवाढ

मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाची उद्या म्हणजेच २५ जूनपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे. भाडेवाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील लाखवला आहे.

Jun 24, 2015, 04:20 PM IST

राज्यात ऑटो युनिअनचा संप सुरु

राज्यभरातील रिक्षा टॅक्सी संघटनांनी आज संपाची हाक दिलीय. शशांक राव यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या ऑटो युनिअनने हा संप पुकारलाय. 

Jun 17, 2015, 09:24 AM IST

बुधवारच्या रिक्षा-टॅक्सी संपाची हवाच गेली!

बुधवारी केल्या जाणाऱ्या रिक्षा टॅक्सी संपाच्या वल्गनांचा संपाआधीच फज्जा उडालाय. 

Jun 16, 2015, 09:59 PM IST

रिक्षा-टॅक्सी भाडं : हकीम समिती रद्द, नवीन समिती नेमणार

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारनं नेमलेली हकीम समिती रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. त्याऐवजी एका नव्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. 

May 22, 2015, 12:07 PM IST

मुंबई, ठाण्यात टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ

रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात १ जूनपासून १ रूपयाची वाढ करण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाण्यात ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

May 11, 2015, 07:52 PM IST

ठाण्यात मुलींना धावत्या रिक्षातून उडी मारावी लागली

ठाण्यात काही रिक्षावाल्यांकडून अजूनही महिला सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दोन मुलींनी स्व:तला वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली आहे. या प्रकरणात या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

Mar 2, 2015, 09:22 AM IST