राहुल द्रविड

Sourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

Jan 29, 2023, 03:11 PM IST

IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO

Jan 8, 2023, 04:44 PM IST

क्रिकेट जगतातून मोठी बातमी! टीम इंडियाच्या या दिग्गजांना टी20 संघाचे दरवाजे बंद? राहुल द्रविड यांचे संकेत

भारतीय क्रिकेट बदलतंय, दिग्गज खेळाडूंना वगळून आता नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला जात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही दिले बदलाचे संकेत

 

Jan 6, 2023, 02:57 PM IST

Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच

आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार

Dec 29, 2022, 05:17 PM IST

Ravichandran Ashwin: राहुल द्रविडसाठी आश्विनने घेतला शास्त्रींबरोबर पंगा, म्हणाला...

Rahul Dravid: यंगिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर असताना कोच राहुल द्रविड (NZ vs IND) यांना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे, ज्यावर अनुभवी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रश्न उपस्थित केलाय

 

Nov 19, 2022, 10:54 PM IST

T20 World Cup 2022: कोच द्रविडसह रोहित- विराट संघातील खेळाडूंशी असं का वागले? राहून राहून सर्वांनाच पडतोय प्रश्न

  टी20 वर्ल्ड कप 2022 चा दौरा सुरु होऊन आता शेवटाच्या दिशेनं प्रवास करु लागला आहे. भारतीय संघानं या स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी बजावत (T20 World Cup Final) उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे

Nov 8, 2022, 02:49 PM IST

'राहुल द्रविडने जबाबदारी घ्यावी', एनसीएच्या कारभारावर बीसीसीआय नाराज

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला.

Mar 2, 2020, 07:57 PM IST

द्रविडच्या मुलाचं दोन महिन्यात दुसरं द्विशतक

समित द्रविडची शानदार कामिगरी

Feb 18, 2020, 08:32 PM IST

IND vs NZ: केएल राहुल 'द्रविड'च्या पंगतीत, विराटलाही मागे टाकलं

केएल राहुलने विकेट कीपिंगला सुरुवात केल्यापासून त्याची तुलना राहुल द्रविडशी होऊ लागली आहे.

Feb 11, 2020, 06:40 PM IST

हार्दिक पांड्या या दिग्गजाकडून ट्रेनिंग घेणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 20, 2020, 07:47 PM IST

'परीक्षा पे चर्चा'मध्ये मोदींकडून द्रविड-लक्ष्मण-कुंबळेच्या संघर्षाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' केली.

Jan 20, 2020, 05:28 PM IST

विराटच्या निशाण्यावर सचिन-द्रविडचे विक्रम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.

Jan 14, 2020, 10:53 AM IST

धोनी-गांगुली नाही, इरफानची या भारतीय कर्णधाराला पसंती

भारताचा ऑल राऊंडर इरफान पठाणने शनिवारी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. 

Jan 7, 2020, 02:13 PM IST

द्रविडच्या मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल

राहुल द्रविडच्या मुलानं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.

Dec 20, 2019, 10:38 PM IST

बुमराह-एनसीएमधला वाद विकोपाला, गांगुली मध्यस्थी करणार

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.

Dec 20, 2019, 07:31 PM IST