राहुल द्रविड

दीपिकाला आवडतो टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिचा आतापर्यंतचा टीम इंडियाचा सगळ्यात आवडता खेळाडू कोण? याचे उत्तर दिलं आहे.

Dec 13, 2019, 06:51 PM IST

राहुल द्रविड बीसीसीआयच्या लोकपालपुढे हजर राहणार

भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांच्यासमोर हजर राहावं लागणार आहे.

Oct 31, 2019, 10:27 PM IST

रोहितचा विक्रमाचा पाऊस; द्रविडसोबतच अनेकांची रेकॉर्ड मोडली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.

Oct 5, 2019, 07:36 PM IST

हितसंबंधाप्रकरणी राहुल द्रविड लोकपालना स्पष्टीकरण देणार

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आज बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के. जैन यांच्यासमोर हितसंबंधाबाबत आपलं स्पष्टीकरण देणार आहे. 

Sep 26, 2019, 01:13 PM IST

द्रविडबाबत आयसीसीची घोडचूक; चाहते भडकले

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडबाबत उल्लेख करताना आयसीसीने मोठी चूक केली.

Sep 23, 2019, 01:58 PM IST

राहुल द्रविड भारत-ए आणि अंडर-१९ला प्रशिक्षक देणार नाही

भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत-ए आणि भारताच्या अंडर-१९ टीमला प्रशिक्षण देणार नाही.

Aug 29, 2019, 02:58 PM IST

'द्रविडकडून हितसंबंधांचं उल्लंघन नाही'; बीसीसीआयचं स्पष्टीकरण

राहुल द्रविडनं हितसंबंधांच्या मुद्द्याचं उल्लंघन केलं नसल्याचं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं स्पष्ट केलं आहे.

Aug 14, 2019, 09:16 PM IST

राहुल द्रविडला नोटीस पाठवल्यामुळे गांगुली भडकला

सौरव गांगुली बीसीसीआयवर नाराज

Aug 7, 2019, 05:46 PM IST

राहुल द्रविडवर नवी जबाबदारी, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड

भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर नवी जबाबदारी सोपवली आहे.

Jul 9, 2019, 04:01 PM IST

World Cup 2019: पंत-रायुडूला वर्ल्ड कप टीममधून डच्चू, द्रविड म्हणतो....

वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय टीममधून अंबाती रायुडू आणि ऋषभ पंतला वगळण्यात आलं.

Apr 24, 2019, 08:32 PM IST

...म्हणून राहुल द्रविड लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुकणार

कर्नाटक विधानसभेचा सदिच्छादूत असलेला माजी क्रिकेटर राहुल द्रविड लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही.

Apr 14, 2019, 09:39 PM IST

'ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा'

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Mar 21, 2019, 02:04 PM IST

चंद्रपूरचा रोहित दत्तात्रय अंडर-१९ टीममध्ये, द्रविड देणार धडे

चंद्रपूरचा असलेला लेग स्पिनर रोहित दत्तात्रय याची भारताच्या अंडर-१९ टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

Feb 13, 2019, 09:31 PM IST

खेळाडूंना वागणं शिकवण्याची गरज, पांड्या-राहुल वादावर द्रविडचं मत

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन करण्यात आलं.

Jan 22, 2019, 02:11 PM IST