राहुल द्रविड

१९४ रनच्या वादावर बोलला सचिन तेंडुलकर

2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता.

Sep 6, 2016, 09:28 AM IST

म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे. 

Jun 24, 2016, 08:03 PM IST

'आयसीसी'च्या समितीत कुंबळेसह राहुल द्रविडही

आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.

May 14, 2016, 12:17 AM IST

द वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले. 

Apr 21, 2016, 05:56 PM IST

महाराष्ट्रातून 'आयपीएल' हद्दपारीवर भडकला राहुल द्रविड

३० एप्रिलनंतर होणाऱ्या 'आयपीएल ९'च्या मॅचेस महाराष्ट्रबाहेर आयोजित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, यावर भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड यानं मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केलीय. 

Apr 15, 2016, 12:39 PM IST

आयपीएल राज्याबाहेर न्यायला गावसकर, द्रविडचा विरोध

महाराष्ट्रामधल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 13 सामने राज्याबाहेर न्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले.

Apr 14, 2016, 09:54 PM IST

भारतीय संघाचा कोच न होण्यासाठी द्रविडने दिलं हे कारण

मुंबई : रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राहुल द्रविडने ही जबाबदारी पेलण्यास नकार दिल्याची बातमी पुढे येत आहे. 

Apr 6, 2016, 09:05 PM IST

राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा कोच ?

राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा कोच ?

Apr 4, 2016, 07:44 PM IST

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच

Apr 3, 2016, 11:48 PM IST

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत असणाऱ्या सचिन तेंडुलर, सौरव गांगुली, वी वी एस लक्ष्मण यांनी द्रविडच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे.

Apr 3, 2016, 12:47 PM IST

त्या ऐतिहासिक खेळीला झाली 15 वर्ष

क्रिकेटला भारतामध्ये आजही अनेक जण धर्म मानतात. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये आजही भारत जिंकला तर फटाके वाजतात आणि पराभव झाला की क्रिकेटपटूंचे पुतळे जाळले जातात. 

Mar 14, 2016, 05:35 PM IST

'भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल'

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलाय. भारतीय संघ टॉप चारमध्ये निश्चित असेल मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये ज्यांचा खेळ चांगला राहील तेच जिंकतील असे द्रविड म्हणाला. 

Mar 13, 2016, 10:04 AM IST

द्रविडकडून सचिनची नक्कल

राहुल द्रविडची ओळख म्हणजे शांत आणि सभ्य कोणाच्याही वाटेला न जाणारा खेळाडू.

Mar 3, 2016, 04:30 PM IST

द्रविडच्या मुलाने ७७ रन्सच्या जोरावर टीमला जिंकवलं

गोपालन क्रिकेट चॅलेंज कपमध्ये आपल्या शाळेच्या टीमकडून खेळतांना, राहुल द्रविडचा नऊ वर्षाचा मुलगा स्मितने ७७ रन्स केले. स्मितने या जोरावर अंडर १२ सामन्यात आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

Sep 3, 2015, 05:23 PM IST