राहुल द्रविड

राहुल द्रविडने ‘या’ शब्दात केलं हार्दिक पांड्याचं कौतुक!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने भारताच्या ३ विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सर्वांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.

Sep 26, 2017, 05:48 PM IST

टीम कोहलीसोबत राहुल द्रविड परदेश दौऱ्यांवर जाणार नाही!

 टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.

Jul 22, 2017, 11:28 PM IST

'राहुल द्रविड-झहीर खानचा जाहीर अपमान'

राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाला आहे.

Jul 16, 2017, 09:26 PM IST

रवी शास्त्रींना मिळणार इतके मानधन

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते. 

Jul 16, 2017, 07:07 PM IST

द्रविड, झहीरच्या निवडीला प्रशासकीय समितीचा रेड सिग्नल

टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

Jul 15, 2017, 08:31 PM IST

हे तिघं असणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. 

Jul 11, 2017, 10:45 PM IST

भारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक द्रविडचे मानधन झाले दुप्पट

बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झालीये.

Jul 1, 2017, 04:49 PM IST

राहुल द्रविड भारत 'अ' आणि अंडर १९च्या प्रशिक्षकपदी कायम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) ने शुक्रवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला पुढील दोन वर्षांसाठी भारत अ आणि अंडर १९ संघासाठीच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवलेय.

Jun 30, 2017, 08:46 PM IST

सचिनला जमलं नाही ते अजिंक्यनं करून दाखवलं!

टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला.

Jun 26, 2017, 07:44 PM IST

आयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला.

May 23, 2017, 05:40 PM IST

मुंबईचा संघ आयपीएल १० चॅम्पियन, द्रविडची भविष्यवाणी

यंदाच्या आयपीएलमध्ये कोणा विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केलीये. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल. 

May 17, 2017, 06:42 PM IST

म्हणून आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीला द्रविड गैरहजर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला कालपासून सुरुवात झाली आहे. या मोसम सुरु होण्याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ओपनिंग सेरिमनीचा कार्यक्रम पार पडला. 

Apr 6, 2017, 06:12 PM IST

आयपीएल की देश : राहुल द्रविड काय निवडणार?

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड एका विचित्र पेचात अडकण्याची शक्यता आहे. ज्यात राहुलला आयपीएल अथवा देश या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. 

Mar 26, 2017, 08:59 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता

 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.

Mar 12, 2017, 11:54 PM IST

राहुल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी बंगळुरु विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार केलाय. त्यांने सांगितले, मी मेहनत करुन पदवी प्राप्त करीन.

Jan 26, 2017, 10:25 AM IST