गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, राष्ट्रवादीचा मोर्चा
मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरवस्था झालीय.
Aug 8, 2017, 06:45 PM IST'मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे'
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले मुंबई विद्यापीठच्या प्रवेशद्वाराला मध्यरात्री टाळे ठोकले. ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे निकाल पूर्णणे लागले नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.
Aug 8, 2017, 08:05 AM ISTगुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा भाजपला मदत करण्याचं ठरवलं आहे.
Aug 7, 2017, 10:36 PM ISTराष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!
राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.
Aug 7, 2017, 04:12 PM ISTनववीच्या पुस्तकात गांधी कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह मजकूर, विरोधकांची घोषणाबाजी
नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Aug 2, 2017, 05:57 PM ISTकर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTपावसाळी अधिवेशनाआधी विरोधकांमध्ये फूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2017, 07:35 PM ISTसोनू सरकारवर भरवसा नाय!
सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jul 23, 2017, 05:44 PM IST'राष्ट्रवादीला आमच्यावर भरवसा नाय का?'
सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होतंय.
Jul 23, 2017, 04:21 PM ISTपावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट
शेतकरी कर्जमाफीची घोषणा, जीएसटीची सुरू झालेली अंमलबजावणी, समृद्धी महामार्गला मावळलेला शिवसेनेचा विरोध, नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीनिमित मिळालेली जादा मते
Jul 23, 2017, 01:54 PM ISTराष्ट्रपती निवडणूक । काँग्रेस - राष्ट्रवादीची मते फुटलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 09:13 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.
Jul 21, 2017, 04:50 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
Jul 20, 2017, 06:35 PM ISTअजित पवारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 01:40 PM ISTअजित पवारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. यावेळी बोचरी टीका केली.
Jul 14, 2017, 08:46 AM IST