कर्जत । राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीतील सुनील तटकरेंचे भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:33 AM ISTराष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्यापासून कर्जत येथे चिंतन शिबीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे चिंतन शिबिर उदया ६ नोव्हेंबरपासून कर्जत येथे सुरु होत आहे.
Nov 5, 2017, 11:30 PM ISTपिंपरी-चिंचवड । उंदीर घोटाळ्याची बातमीने खळबळ, राष्ट्रवादीची चौकशीची बातमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 09:17 PM ISTकापसाला गुजरातप्रमाणे बोनस द्यावा - राष्ट्रवादी
गुजराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
Nov 1, 2017, 08:56 PM ISTPHOTO : बारामतीच्या 'डॉटर'चे 'सेल्फी विथ खड्डे'!
शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केलाय.
Nov 1, 2017, 01:18 PM ISTरत्नागिरी | मुंबई-गोवा एक्सप्रेस वे | सरकारची प्रशासनावर पकड नाही - भास्कर जाधव
रत्नागिरी | मुंबई-गोवा एक्सप्रेस वे | सरकारची प्रशासनावर पकड नाही - भास्कर जाधव
Oct 30, 2017, 08:14 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडितांवर गुन्हा
राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव पंडित आणि इतर २८ लोकांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Oct 30, 2017, 09:40 AM ISTसातारा | सोयाबिनला दर मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 02:28 PM IST'महाराष्ट्रातही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारा कायदा'
राजस्थानमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे.
Oct 23, 2017, 10:07 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा
राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
Oct 19, 2017, 12:06 PM ISTरत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड
कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.
Oct 18, 2017, 12:30 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर
रायगड जिल्ह्यातील दुसर्या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
Oct 18, 2017, 10:46 AM ISTसरपंच निवडणुकीत आपणच अव्वल, भाजपचा दावा
सरपंच निवडणुकीत भाजपने पुन्हा आपणच अव्वलच असल्याचा दावा केलाय. सरपंच निवडीत भाजपने बाजी मारल्याने नागपूर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरलय.
Oct 17, 2017, 02:19 PM ISTनागपूर । फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप पराभूत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 12:04 PM IST'सत्ता' नसताना आपसात 'संघर्ष' नको? - वळसेपाटील
जळगाव जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
Oct 12, 2017, 12:55 PM IST