सत्ता नसताना संघर्ष कशाला - दिलीप वळसे पाटील
Jalgaon Dilip Valse Patil GIve Massage To All NCP Karyakartas
Oct 12, 2017, 09:10 AM ISTबँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा
बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
Oct 10, 2017, 12:07 PM ISTकोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.
Oct 10, 2017, 08:49 AM ISTनांदेड - काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची छुपी युती - सीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 02:23 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, 'दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही'
भ्रष्टाचाराचे आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर केलेले ५० लाख भ्रष्टाचारांचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही ,दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही, असे ते म्हणालेत.
Oct 4, 2017, 01:24 PM ISTशरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास
खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.
Oct 4, 2017, 12:18 PM ISTनाशिक | कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचा सरकारला अल्टिमेटम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:43 AM ISTकळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले
Oct 3, 2017, 08:05 PM ISTशेतकरी कर्जमाफी आणि बुलेट ट्रेन फसवी, शरद पवारांचा आंदोलनाचा एल्गार
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.
Oct 3, 2017, 03:37 PM ISTकळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेच्या निषेधासाठी कळव्यात राष्ट्रवादीने रेल्वे रोको आंदोलन केल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्निनसकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. गर्दीच्यावेळी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 3, 2017, 10:20 AM ISTराज ठाकरे ! अजितदादा दिलखुलास हसतात, राष्ट्रवादी युवती काँग्रसचे प्रत्त्युतर
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून फोटोतून उत्तर देण्यात आलेय.
Sep 28, 2017, 03:38 PM IST'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय.
Sep 24, 2017, 07:30 PM ISTशिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल
शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय.
Sep 24, 2017, 12:08 AM ISTमुंबई | कर्जमाफी दिली नाही तर १ ऑक्टोबरपासून आंदोलन करू : राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 07:45 PM ISTरत्नागिरीत नळपाणी योजनेचे वाढीव अंदाजपत्रक, राजकीय रणकंदन सुरु
येथील नगर परिषदेमध्ये नव्या नळपाणी योजनेच्या वाढीव अंदाजपत्रकावरून रणकंदन सुरु आहे. सर्व विरोधक एकत्र येत सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र आम्ही पारदर्शकतेने काम करत असल्याचा दावा शिवसेकडून करण्यात आलाय. नळपाणी योजनेचं नेमकं पाणी मुरतंय तरी कुठे, अशी चर्चा आता सुरु झालेय.
Sep 14, 2017, 06:32 PM IST