राष्ट्रवादी

'शिवसेनेचं एनडीएमधलं महत्त्व दिसलं'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या झालेल्या कोंडीवर तोंडसुख घेतलं.

Sep 3, 2017, 09:03 PM IST

'राणेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेतेही संपर्कात'

नारायण राणेच नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. 

Sep 3, 2017, 05:20 PM IST

मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये  राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.

Sep 1, 2017, 07:48 AM IST

राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चेवर पटेलांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रातील 'एनडीए'त सहभागी होणार नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. 

Aug 28, 2017, 07:50 PM IST

राणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.

Aug 21, 2017, 04:20 PM IST

भाजपला ७०५ कोटींचा तर काँग्रेसला १९८ कोटींचा कॉर्पोरेट निधी

२०१२-१३ ते २०१५-१६ या चार वर्षांमध्ये भाजपला तब्बल ७०५ कोटींचा कॉर्पोरेट निधी मिळाला आहे.

Aug 17, 2017, 09:47 PM IST

मीरा-भाईंदरमध्ये श्रीमंती पाहूनच उमेदवारी

मीरा भाईंदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुक लढवत आहेत. 

Aug 13, 2017, 10:46 PM IST

'शिवसेनेचे हातही भ्रष्टाचारात गुंतलेले'

भाजप शिवसेना युतीचं सरकार हे रडीचा डाव खेळत आहे. या सरकारच्या काळात लोकशाही मार्गाने कुठलीही काम होत नाही. 

Aug 13, 2017, 05:20 PM IST

राज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून

राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST

भाजपविरोधात यूपीएची बैठक, राष्ट्रवादीची पाठ तर संयुक्त जनता दल सहभागी

भाजपविरोधी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली  १६ विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने  पाठ  फिरवली आहे. दरम्यान, यूपीएतून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाचे खासदार उपस्थित राहिले होते.

Aug 12, 2017, 08:48 AM IST