उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा होणार अँजिओप्लास्टी?
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्या लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
Nov 3, 2012, 06:08 PM ISTबैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही
शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Nov 2, 2012, 02:41 PM ISTराज ठाकरे सपत्नीक मातोश्रीवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत. राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित आहेत. महिनाभरात राज ठाकरे तिस-यांदा बाळासाहेबांच्या भेटीला गेलेत.
Nov 1, 2012, 02:24 PM ISTराज ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीकडे येथे आज सुमारे दीड तास भेट घेतली.
Oct 26, 2012, 12:23 PM ISTराज ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त खलबते!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Oct 26, 2012, 11:35 AM ISTनवीन वर्षात फटाके फोडणारः राज ठाकरे
शांता शेळके पुरस्कार सोहळ्यात केवळ चिमटे काढल्यानंतर अनेक दिवसांपासून राजकीय वक्तव्य न केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या वर्षात फटाके फोडणार असल्याच सांगितले.
Oct 26, 2012, 09:30 AM ISTराज ठाकरे नव वर्षाला फाडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. डिसेंबरपर्यंत आपण फारसं काहीही बोलणार नाही, मात्र नवीन वर्षात सर्वांना फाडायला सुरुवात करणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
Oct 24, 2012, 03:37 PM ISTराज ठाकरेंचा फुसका बार; इंजिन धावलंच नाही
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.
Oct 18, 2012, 08:52 AM ISTराज ठाकरेंमुळे मनोहरपंतानी मारली दांडी
रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात सेना मनसे एकत्र आलेच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आज प्रथमच राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी एकाच मंचावर येत होते. परंतु, दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.
Oct 12, 2012, 09:22 PM ISTराज-उद्धव एकत्र आल्यास आनंद होईल- गडकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Oct 9, 2012, 08:26 PM ISTराज ठाकरे कडाडले... खड्डे सारखे सारखे का पडतात?
मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Oct 8, 2012, 03:28 PM ISTठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम
नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.
Oct 7, 2012, 11:31 PM ISTराजना महत्त्व देऊ नका - मुंबई हायकोर्ट
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या राजकारण्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गजर नाही. त्यांना इतके महत्त्व देण्याची गरज नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे.
Oct 2, 2012, 10:16 AM ISTराज ठाकरेंवर दिल्लीत गुन्हा दाखल
बिहारी नागरिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.
Sep 28, 2012, 08:51 AM ISTराजकारण काका-पुतण्यांचं!
पवार आणि ठाकरे या दोन नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतय. कधी राज ठाकरे चर्चेत असतात तर कधी अजित पवार... मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित पवारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी अजित पवार हे राज ठाकरेंच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली गेली. पण घडतंय काही वेगळचं...
Sep 27, 2012, 11:45 PM IST