पवारांसाठी राज ठाकरे `बच्चा`?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर काहीही प्रतिक्रिया देण्यासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिलाय.
Jan 8, 2013, 11:33 AM ISTशिवसेना नेते उपरकर मनसेच्या वाटेवर
सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर नाराज असून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत.
Jan 7, 2013, 09:33 AM ISTराज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
बलात्काराच्या घटनांसाठी एखाद्या विशिष्ट राज्याला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दिल्ली बलात्काराबाबत भाष्य करताना सर्व बलात्कारी बिहारचे असल्याचं म्हणत पुन्हा एकदा परप्रांतियांवर हल्लाबोल केला होता.
Jan 7, 2013, 08:59 AM ISTराज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग
परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.
Jan 6, 2013, 03:52 PM ISTकोकणातील जमिनी विकल्यास पस्तावाल – राज ठाकरे
कोकणची प्रगती हवी असेल तर परप्रांतीयांना जमिनी विकण्याऐवजी आपल्याच हातात ठेवल्या तरच कोकणचा विकास होईल. यासाठी सर्वांनी पक्षांची लेबले न लावता कोकणच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
Jan 6, 2013, 10:45 AM ISTमी बोललो की प्रांतीय, पण बलात्कार करणारे बिहारीच- राज
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी हे बिहारीच, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
Jan 5, 2013, 10:48 PM ISTतरूणीवर बलात्कार करणारे बिहारीच - राज ठाकरे
जवळजवळ चार महिन्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे पहा.
Jan 5, 2013, 09:27 PM ISTप्रक्षोभक विधानांवरून `राज-उद्धव`वर अडचणीत येणार?
ठाकरे बंधुंवर नेमकी काय कारवाई केली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केलीय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांबाबत आक्षेपार्ह अशी विधानं केली होती.
Jan 5, 2013, 12:26 PM ISTराज ठाकरेंनी प्रस्ताव दिला तर विचार करूः आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.
Jan 3, 2013, 09:24 PM ISTराज भाय.. राज भाय गुजरातमध्येही `छाँ गये राज`
नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा फारच थाटामाटात पार पडला. लाखोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Dec 27, 2012, 01:45 PM ISTराज ठाकरेंना दिलं फूल, पण पगाराला 'काटे'
राज ठाकरे यांच्या भाषणानं खाकीमध्ये स्टेजवर जाऊन त्यांना जाहीररित्या गुलाबपुष्प देणाऱ्या प्रमोद तावडे यांच्या पगाराला या गुलाबाचे काटे चांगलेच रुतलेत. तावडे यांना आता तीन वर्ष पगारवाढ मिळणार नाही.
Dec 26, 2012, 03:36 PM ISTनरेंद्र मोदी शपथ सोहळ्यात उद्धव-राज ठाकरे
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतायेत. २६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित आहेत. राज आणि मोदी यांच्यातील दृढ संबंध यापूर्वीही दिसून आले आहेत.
Dec 26, 2012, 11:57 AM ISTमोदींच्या शपथविधीला राज ठाकरेंची उपस्थिती!
२६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित राहाण्यासाठी अहमदाबादला जात आहेत.
Dec 25, 2012, 05:32 PM ISTउदंड जाहली स्मारके!
नाशिकमध्येच नव्हे तर राज्य पातळीवर सध्या थोर पुरुषांच्या स्मारकांची मागणी होऊ लागली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकापासून सुरु झालेली ही मागणी आता महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या मागणीपर्यंत येवून ठेपली आहे.
Dec 24, 2012, 08:31 PM ISTराज ठाकरे जरा महाराष्ट्राकडेही बघा - राणे
`नेहमी गुजरातची प्रगती पाहणाऱ्या राज ठाकरेंनी जरा महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पाहावं` असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
Dec 19, 2012, 01:25 PM IST