अभिनव बिंद्राचा कोहलीवर 'निशाणा'
भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2017, 04:46 PM ISTअनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 03:01 PM ISTकोहलीमुळेच राजीनामा दिला, कुंबळेचा थेट आरोप
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळेनं कॅप्टन विराट कोहलीवर थेट आरोप केले आहेत.
Jun 20, 2017, 11:53 PM ISTम्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला
अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 20, 2017, 09:20 PM ISTविराट वादामुळे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 09:10 PM ISTटीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 20, 2017, 08:40 PM ISTटीम इंडियातील वादामुळे कुंबळेचा राजीनामा
टीम इंडियातील वादामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही अनिल कुंबळे जाणार नाही.
Jun 20, 2017, 07:47 PM ISTरामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा
भाजपने एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी कोविंद यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला आहे. आता पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.
Jun 20, 2017, 04:08 PM ISTलाचखोर नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी
लाचखोर नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी
Jun 13, 2017, 09:04 PM ISTकुमार विश्वास 'आप'मधून बाहेर पडणार?
दिल्ली महापालिकेत झालेल्या दारूण पराभवानंतर आता आम आदमी पार्टीतले मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत.
May 3, 2017, 11:43 AM ISTकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी दिला सर्व पदांचा राजीनामा
नाराज गुरूदास कामत यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे प्रभारीपद काढल्यामुळे गुरुदास कामत नाराज होते. हे पद आता कामत यांच्या ऐवजी अशोक गेहलोतांकडे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे.
Apr 26, 2017, 04:25 PM ISTनवी मुंबईत २० नगरसेवकांचे राजीनामे, चौगुले हटावचा नारा
पक्षाने एकाच व्यक्तीला अनेक पद दिल्याने नाराज शिवसेनेच्या २० नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती पद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. त्यामुळे या राजीनामा नाट्यालाची जोरदार चर्चा आहे.
Apr 25, 2017, 04:39 PM IST'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'
रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा
Mar 30, 2017, 07:18 PM ISTतर मी स्वत: राजीनामा देईन - गिरीष महाजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews