राजीनामा

टाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं

टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे.

Oct 24, 2016, 05:30 PM IST

शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता

सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.

Sep 28, 2016, 07:14 PM IST

कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे

कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे 

Sep 28, 2016, 04:47 PM IST

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्राबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी एका पत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. 

Sep 27, 2016, 11:13 PM IST

व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी?

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकाकडून तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अजूनही माफी मागितली जात नसल्याने, बुलडाण्यातील 1 खासदार आणि 2 आमदारांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Sep 27, 2016, 10:42 PM IST

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र

शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे. 

Sep 27, 2016, 10:17 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन राजीनामा देणार

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन राजीनामा देणार

Aug 1, 2016, 11:35 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन राजीनामा देणार

 गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. आनंदीबेन पटेल यांनी भाजप नेतृत्त्वाला सांगितले की, नोव्हेंबरमध्ये त्या ७५ वर्षांच्या होणार आहे.  त्यामुळे त्यापूर्वी दोन महिने अगोदरच मला जबाबदारीतून मुक्त करावे. 

Aug 1, 2016, 05:37 PM IST

'भाजपच्या दलित खासदारांनी राजीनामा द्यावा'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे,  'देशात दलित समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपमधील सर्व दलित खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे.

Jul 31, 2016, 09:43 PM IST

नेपाळचे पंतप्रधान केपी. ओली यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. योसोबतच मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं राजकीय संकट देखील संपुष्टात आलं आहे. ओली यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांना आग्रह केला होता की त्यांनी संविधानातील कलम 305 लागू करत देशातील नव्या सरकारच्या गठनसाठी रस्ता मोकळा करावा.

Jul 24, 2016, 06:48 PM IST