राजीनामा

अमेरिकन लेखकचा दावा, 'या वर्षाच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प देणार राजीनामा'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात.  हा दावा पत्रकार टोनी श्वार्टझ यांनी केलाय.

Aug 18, 2017, 04:23 PM IST

या गुंतवणूकदारांचे ४० मिनीटात १७ हजार कोटींचे नुकसान

 

नवी दिल्ली : सीईओंनी राजीनामा दिल्यानंतर  इन्फोसिसचे शेअर्स गडगडले. 
 यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या ४० मिनीटात १७ हजार कोटी रुपये गेल्याची स्थिती निर्माण झाली.  इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

Aug 18, 2017, 03:59 PM IST

'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी दिला पदाचा राजीनामा

 भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विशाल सिक्का यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.

Aug 18, 2017, 11:22 AM IST

वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Aug 16, 2017, 08:45 PM IST

सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता.

Aug 12, 2017, 11:08 AM IST

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. 

Aug 11, 2017, 06:41 PM IST

आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 11, 2017, 06:31 PM IST

'पूनर्विकास होणाऱ्या चाळीत मेहतांनी खोली घेतली'

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर नवे आरोप झाले आहेत.

Aug 8, 2017, 04:40 PM IST