राजीनामा

दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भारत सरकारकडे सोपवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ते शिक्षण क्षेत्रात परत जातील असं म्हटलं जातंय.

Dec 22, 2016, 07:16 PM IST

सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा

टाटा सन्स आणि समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यामधल्या वादानं आज एक धक्कादायक वळण घेतलं.

Dec 19, 2016, 11:05 PM IST

एमसीए अध्यक्षपदाचा शरद पवारांनी दिला राजीनामा

एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी राजीनामा दिला आहे.

Dec 17, 2016, 06:15 PM IST

अडवाणींना राजीनामा द्यावासा वाटतोय, एका खासदाराचा दावा

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्याच सरकारवर आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे.

Dec 15, 2016, 10:21 PM IST

मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Dec 15, 2016, 09:59 PM IST

'नैतिकतेची चाड असेल तर जानकरांनी राजीनामा द्यावा'

'नैतिकतेची चाड असेल तर जानकरांनी राजीनामा द्यावा'

Dec 15, 2016, 04:04 PM IST

महादेव जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

 तीन दिवसानंतर सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज गोंधळानं सुरूवात झालीय. सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे विरोधकांनी महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Dec 13, 2016, 12:19 PM IST

एबी डेव्हिलियर्सचा टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन एबी डेव्हिलियर्सनं टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Dec 12, 2016, 11:51 PM IST

मुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?

मुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?

Dec 1, 2016, 09:42 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देणार'

सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 40 उमेदवार निवडून नाही आले तर खासदारकीचा राजीनामा देईन असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

Oct 29, 2016, 08:47 PM IST

उचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.

Oct 25, 2016, 08:35 AM IST

म्हणून सायरस मिस्त्रींना टाटा समुहाच्या चेअरमन पदावरून हटवलं

टाटा समुहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Oct 24, 2016, 07:32 PM IST