राजस्थान न्यूज

अपघातानंतर अखेरच्या घटका मोजणाऱ्या तरुणाचा रुग्णालयानेच घेतला जीव, एक चूक आणि जागेवर मृत्यू

राजस्थानच्या जयपूरमधील प्रसिद्ध रुग्णालय सवाई मान सिंग हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला AB+ च्या जागी O+ रक्त देण्यात आल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे. 

 

Feb 23, 2024, 04:19 PM IST

भाजपाचा आणखी एक धक्का! भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Rajasthan New CM Bhajanlal Sharma: भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

Dec 12, 2023, 04:21 PM IST

चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षे मुल नाही, आता एकाचवेळी 4 बाळांना दिला जन्म

Rajsthan 4 babies Born: किरण कंवर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांचे वडील मोहन सिंग हे शेतकरी आहेत. कुटुंबियांसोबतच त्यांच्या गावातही आनंदाचे वातावरण आहे.

Aug 28, 2023, 12:30 PM IST

सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट

Couple Suicide in Rajasthan: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली. 

 

Jun 11, 2023, 05:56 PM IST

नव्या सरपंचांच्या खूर्चीवर काळभैरव

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील रेवददारचे नवनिर्वाचित सरपंच अजबाराम चौधरी यांनी पदभार स्वीकारताच सर्वांना चकित केले आहे. 

Jan 31, 2020, 07:34 PM IST

धक्कादायक: फार्मा कंपनीने प्राण्यांऐवजी माणसांवर केली चाचणी, २१ जणांना बाधा

रूग्णांवर उपचार करताना औषधे घेण्यासाठी ही कंपनी त्यांना ५०० रूपये प्रतिदिन देत असे.'

Apr 21, 2018, 04:09 PM IST