कभी खुशी, कभी गम - खैरेंचा मुलगा जिंकला, पुतण्या हरला!
औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात कभी खुशी, कभी गम अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी झालाय. मात्र पुतण्या सचिन खैरेला पराभव स्वीकारावा लागलाय.
Apr 23, 2015, 03:09 PM IST#रणसंग्राम: औरंगाबादमधील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
औरंगाबाद महापालिकेवर सहाव्यांदा युतीची सत्ता येतेय. शिवसेना-भाजप युतीनं दमदार विजय मिळवलाय. पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी -
Apr 23, 2015, 02:24 PM IST#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल
चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही.
Apr 23, 2015, 09:37 AM IST#रणसंग्राम: औरंगाबदेत महायुतीचं बहुमत हुकलं, अपक्षांची मदत घेणार?
औरंगाबाद महापालिकेत महायुतीला बहुमताने हुलकावणी दिली आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 57 हा जादुई आकडा गाठण्यात अपशय आलं. महायुतीला मनपात 51 जागांवर समाधान मानावं लागलंय.
Apr 23, 2015, 09:18 AM ISTरणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय
Apr 23, 2015, 09:04 AM ISTनगरपरिषद निवडणूक : अंबरनाथ-बदलापूरमध्ये मतदान सुरू
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होतय.
Apr 22, 2015, 08:47 AM ISTनिवडणुकीचा रणसंग्राम...पण राजधानी मुंबईत चिडीचूप
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटतायत. पण राजधानी मुंबईत मात्र सध्या चिडीचूप आहे. अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यानं उमेदवारांना प्रचार सुरु करता आलेला नाहीय.
Sep 20, 2014, 09:21 PM IST<B> LIVE : विधानसभा निवडणूक २०१३ चा निकाल </b>
आगामी लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनलचा निकाल आज लागणार आहे. देशाची राजधानी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कौल आज स्पष्ट होणार आहे.
Dec 8, 2013, 08:11 AM IST