मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार
जिल्ह्यात काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. रस्त्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
Feb 16, 2017, 11:38 AM ISTभिवंडी हत्याप्रकरणात भाजपचा कार्यकर्ता : नारायण राणे
मनोज म्हात्रे यांचा मारेकरी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.
Feb 16, 2017, 10:01 AM IST'आयुक्त म्हणतात 3 महिन्यांत प्रश्न सोडवतो... मुख्यमंत्री म्हणतात वर्ष लागेल'
बुधवारी दिव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच दिव्याच्या बेघर रहिवाश्यांच्या समस्यांना राज ठाकरेंनी हात घातला. परप्रांतीय मतांवर भाजपचा डोळा असल्याचं टाकत पुन्हा एकदा त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला.
Feb 15, 2017, 08:45 PM IST'महापालिकेतले घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांचं काय झालं?'
'महापालिकेतले घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांचं काय झालं?'
Feb 15, 2017, 08:37 PM ISTलोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
लोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
Feb 15, 2017, 08:26 PM ISTलोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवल जात असल्याचं समोर आलंय.
Feb 15, 2017, 07:14 PM ISTया जिल्हा परिषदांमध्ये उद्या होणार पहिल्या टप्प्यातलं मतदान
राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या (बुधवार) होणार आहे.
Feb 15, 2017, 07:07 PM ISTअहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद
जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
Feb 15, 2017, 05:39 PM ISTउद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 06:36 PM ISTराष्ट्रवादी कधी भाजपला साथ देणार नाही - अजित पवार
शिवसेना राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देणार असा संशय चुकीचा आहे. राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाणार नाही असे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Feb 13, 2017, 05:35 PM ISTझटपट रणसंग्राम : 10 फेब्रुवारी 2017
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 05:04 PM ISTआपला जिल्हा आपली बातमी : रणसंग्राम - सुपरफास्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 09:18 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTमनसे नगरसेवकाविरोधातील विनयभंग तक्रारीमागे आहे हे कारण...
सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
Feb 10, 2017, 07:06 PM ISTजयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...
बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.
Feb 9, 2017, 11:00 PM IST