रणसंग्राम

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Oct 20, 2016, 06:04 PM IST

रोखठोक - रणसंग्राम, १९ मे २०१६

रोखठोक - रणसंग्राम, १९ मे २०१६

May 19, 2016, 10:59 PM IST

कोल्हापूर निकाल : काँग्रेस - राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत

 राज्यात प्रचंड गाजलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता हाती आलीय. या निवडणुकीनं त्रिशंकू अवस्थेचं चित्र उभं केलंय. 

 

Nov 2, 2015, 08:24 AM IST

VIDEO: लालूंची डबस्मॅशवर एंट्री, पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ वायरल

राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी डबस्मॅशवर एंट्री केलीय. सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ त्यांनी टाकलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.

Oct 6, 2015, 10:45 AM IST

शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर, भाजपचे प्रमोद राठोड यांची उपमहापौरपदी निवड

औरंगाबाद महापालिकेवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या त्र्यंबक तुपेंची महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपच्या प्रमोद राठोड यांची निवड झालीय.

Apr 29, 2015, 02:27 PM IST

औरंगाबाद महापौरपदाचा तिढा सुटला, युतीचं फॉर्म्युल्यावर एकमत

औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा सुटलाय.. महापौरपदाबाबात शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झालंय. महापौरपद चार वर्ष शिवसेनेकडे आणि एक वर्ष भाजपकडे राहणार आहे.

Apr 28, 2015, 08:57 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौरपदाचा मार्ग मोकळा, सत्तेसाठी आघाडी!

नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय. या निर्णयामुळे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाच अपक्षांच्या घोडेबाजाराला लगाम बसलाय.

Apr 27, 2015, 11:07 AM IST

महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.

Apr 26, 2015, 11:56 AM IST

युतीत वितुष्ट: सेना-भाजप दोघांकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल

औरंगाबादच्या महापौर पदावरून युती पुन्हा विभक्त होणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेना आणि भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं आता महापौर कुणाचा हाच औरंगाबादच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरतोय.

Apr 26, 2015, 11:07 AM IST

औरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र

औरंगाबादमधील युतीच्या सत्तास्थापनेचा तिढा सूटल्याचं कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद असा फॉर्म्यूला निश्चित झाल्याचं कळतंय. 

Apr 25, 2015, 09:16 AM IST

#रणसंग्राम : नवी मुंबईत नणंदेने भावजयला केले पराभूत

महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणेश नाईक कुटुंबातील नणंद भावजय यांच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे हिने विजय मिळवला.

Apr 23, 2015, 04:44 PM IST