#रणसंग्राम: औरंगाबदेत महायुतीचं बहुमत हुकलं, अपक्षांची मदत घेणार?

औरंगाबाद महापालिकेत महायुतीला बहुमताने हुलकावणी दिली आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 57 हा जादुई आकडा गाठण्यात अपशय आलं. महायुतीला मनपात 51 जागांवर समाधान मानावं लागलंय.

Updated: Apr 23, 2015, 03:57 PM IST
#रणसंग्राम: औरंगाबदेत महायुतीचं बहुमत हुकलं, अपक्षांची मदत घेणार? title=

औरंगाबाद महापालिकेत महायुतीला बहुमताने हुलकावणी दिली आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 57 हा जादुई आकडा गाठण्यात अपशय आलं. महायुतीला मनपात 51 जागांवर समाधान मानावं लागलंय.

दुपारी 3.40 वाजता -

शिवसेना-29,

भाजप-22, 

एमआयएम 25

काँग्रेस 10,

राष्ट्रवादी -3  आणि इतर 24

 

 

दुपारी 1.30 वाजता - गुलमंडी भागात दग़डफेक, वातावरण तापले, खैरे आणि तनवाणी गट आमने-सामने

नवी यादी - शिवसेना - 35, भाजप - 21, एमआयएम - 22, काँग्रेस - 5, राष्ट्रवादी काँग्रेस -2, इतर- 15

युतीला बहुमत मिळालं... 1 भाजप आणि 3 शिवसेना बंडखोर विजयी

औरंगाबादेत भगव्याचा षटकार 

विजयी उमेदवार - 

शिवसेना 20,

भाजप 10,

एमआयएम 10,

काँग्रेस 3,

राष्ट्रवादी 2,

अपक्ष 5 

दुपारी 12.12 - 

चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी, तर पुतण्या सचिन खैरे पराभूत

सकाळी 11.58 - महायुती सुस्साट  - 

राष्ट्रवादीचे अंकित विधाते विष्णूनगर - फक्त 8 मतांनी विजयी

महायुती 50 जागांवर आघाडीवर, बहुमतासाठी अवघ्या 7 जागांची आवश्यकता

एमआयएम 20 जागांवर आघाडीवर

वॉर्ड नंबर 50 - भडकल गेट - गंगाधर ढगे - एमआयएम- 1300 मतांनी आघाडीवर

एमआयएम 12 जागांवर विजयी, 8 जागांवर आघाडीवर

विजयी उमेदवारांची यादी- 

वॉर्ड क्र. 100 - सुमित्रा हारनोर (शिवसेना)
वॉर्ड क्र. 103 - विकास जैन (शिवसेना)
वॉर्ड क्र. 107 - नंद कुमार घोडेले (शिवसेना)
वॉर्ड क्र. 10 - अनिता साळवी (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 90 - आशा भालेराव (शिवसेना)
वॉर्ड क्र. 92 - प्रमोद राठोड (भाजप)

वॉर्ड क्र. 33 - शबनम कुरेशी (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 69 - अंजली भागवत कराड (भाजप)
वॉर्ड क्र. 40 - मकरंद कुलकर्णी (शिवसेना)
सिडको एन टू - सत्यभामा शिंदे (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 35- गोकुलसिंग संपतसिंग मलके (अपक्ष)

वॉर्ड क्र. 41 - इरशाद इब्राहिम खान (एमआयएम)
वॉर्ड क्र. 36 - सपा
वॉर्ड क्र. 95 - ज्योती मोरे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. 68 - ऋषिकेश खैरे (शिवसेना)
वॉर्ड क्र. 55 - सिद्धार्थ शिरसाठ, (शिवसेना)
वॉर्ड क्र. 74 - नितिन साळवी (शिवसेना)
वॉर्ड क्र. 75 - त्रंबक तुपे (शिवसेना
वॉर्ड क्र. 94 - आत्माराम पवार (शिवसेना)
वॉर्ड क्र. 96 - विमल केंद्रे (भाजपा)
वॉर्ड क्र. 98 - दिलिप थोरात (भाजपा)
वॉर्ड क्र. 99 - अर्चना नीलकंठ (भाजपा)
वॉर्ड क्र. 112 - रांजेंद्र जंजाळ (शिवसेना)
वॉर्ड क्र. 37 - वैशाली जाधव (काँग्रेस)

वॉर्ड क्र. 91 - मनिक्षा मुंडे (भाजपा)
वॉर्ड क्र. 38 - राजू शिंदे (भाजपा)
वॉर्ड क्र. 36 - सुरेखा सानप (अपक्ष)
वॉर्ड क्र. 89 - ज्योती नाडे (भाजपा)
वॉर्ड क्र. 87 - मनोज गांगवे (शिवसेना)
वॉर्ड क्र. 34 - संगीता वाघुले (एमआयएम)

वॉर्ड क्र. 56 - मल्लिका बेगम कुरेशी (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 82 - भाऊसाहेब जगताप (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 39 - सुरेखा खरात (भाजपा)
वॉर्ड क्र. 96 - मीणा गायके (शिवसेना)
वॉर्ड क्र. 57 - समीना शेख (एमआयएम)
वॉर्ड क्र. 106 - विमल कांबळे (अपक्ष)

वॉर्ड क्र. 43 - अजिम अहमद रफीक (अपक्ष)
वॉर्ड क्र. 86 - भगवान घडमोडे (भाजपा)
वॉर्ड क्र. 79 - गजानन मनगटे (शिवसेना)
वॉर्ड क्र. 109 - शोभा बुरांडे (अपक्ष)
वॉर्ड क्र. 42 - नसीम बी खांदू (एमआयएम)
वॉर्ड क्र. 44 - साजेदा फारूखी साईद फाऱूखी (एमआयएम)
वॉर्ड क्र. 65 - राखी देसरडा (भाजपा)

वॉर्ड क्र. 71 - सरिता बोर्डे (एमआयएम)
वॉर्ड क्र. 73 - विजय बनकर (बसपा)
वॉर्ड क्र. 76 - अंकिता विधाते (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. 77 - जयश्री कुलकर्णी (भाजपा)
वॉर्ड क्र. 16 - मनिषा लोखंडे (शिवसेना)
वॉर्ड क्र. 101 - लता निकाळजे (एमआयएम)
वॉर्ड क्र. 62 - शीतल गादगे (शिवसेना)
वॉर्ड क्र. 64 - शिवाजी दांडगे (भाजपा)

वॉर्ड क्र. 70 - गजानन बारवाल (शिवसेना)

वॉर्ड 56 - मलेका कुरैशी, काँग्रेस विजयी

समर्थ नगर - ऋषिकेश खैरे - शिवसेना- विजयी

वॉर्ड 40  - सचिन खैरे पराभूत - राजू तनवाणी - अपक्ष - विजयी (भाजप बंडखोर)

वॉर्ड नंबर 49 - भडकल गेट - गंगाधर ढगे- एमआयएम विजयी

वॉर्ड नंबर 18 - अफसर खान - माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस - विजयी

वॉर्ड नंबर 16 - मनीषा लोखंडे, शिवसेना- विजयी

वॉर्ड नंबर 65 - सुराणा नगर - राखी देसरडा - भाजप- विजयी

वॉर्ड 74-  नितीन साळवी, शिवसेना

वॉर्ड 75 - त्र्यंबक तुपे, शिवसेना

वॉर्ड 94 - आत्माराम पवार, शिवसेना

वॉर्ड 95- ज्योती मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस

वॉर्ड 96 - विमल केंद्रे, भाजप

वॉर्ड 97 - सीमा चक्रनारायण, शिवसेना

वॉर्ड 98 - दिलीप थोरात, भाजप

वॉर्ड 99 - अर्जना निलकंठ, भाजप

वॉर्ड 111- कुरैशी, एमआयएम

वॉर्ड 112 - राजेंद्र जंजाळ, शिवसेना

वॉर्ड 113 - कैलाश गायकवाड, आरपीआय

अजबनागर - आशा भालेराव शिवसेना

क्रांतिचौक - शिल्पा वाडकर शिवसेना

पद्मपुरर - गजानन बैरवाल अपक्ष

गांधी नगर - रामेश्वर भड़वे भाजप

विष्णु नगर - अंकित विधते राष्ट्रवादी

सिलेखन - जोहरा नासेर अपक्ष

क्रांती नगर - एमआयएम सरिता बोर्डे

कोटला कॉलनी - रेशम कुरैशी काँग्रेस

सकाळी 11.43 -

वॉर्ड नंबर 30 भाजप नितीन चिट्टे विजयी

गुलमाडी- सचिन खैरे चंद्रकांत खैरेंचा पुतण्या पिछाडीवर, राजू तनवाणी अपक्ष आघाडीवर, 300 मतांनी आघाडीवर

वॉर्ड नंबर 49 भडकल गेट, इम्तियाज जलील यांच्या घरचा वॉर्ड - एमआयएमचे गंगाधर ढगे आघाडीवर

माजी महापौर रशिद मामू यांचा पराभव

सकाळी 11.32 - चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी, समर्थ नगर वॉर्डमधून विजयी, ऋषिकेश 879 मतांनी विजयी

सकाळी - 11.29 -शिवसेना 18 आणि भाजप 10 जागा आघाडीवर, एमआयएम 10 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 6

शिवसेनेचे बंडखोर गजानन बारवल, पदमपुरा भागातून विजयी, तर वॉर्ड नंबर 34मधून एमआयएम उमेदवार संगीता वाघुले विजयी

सकाळी - 11.24 - वॉर्ड क्रमांक 82 - भाजपचे प्रमोद राठोड विजयी

औरंगाबाद ट्रेंड - युती 30, एमआयएम 10, काँग्रेस 5, अपक्ष 7 जागांवर आघाडीवर

सकाळी 11.20 - औरंगाबादेत युतीची मुसंडी, एमआयएमनं काँग्रेसला टाकलं मागे, राष्ट्रवादीला फटका

सकाळी 11.15 -‪ शिवसेनेच्या महापौर कला ओझा वॉर्ड नंब 95 मधून पराभूत... बालकृष्णनगरमधून पराभूत... राष्ट्रवादीच्या ज्योती मोरे यांनी केला पराभव, 1200 मतांनी पराभव

सकाळी 11.08 - वॉर्ड नं. 33 मिसरवाडी - काँग्रेस विजयी

औरंगाबाद - महायुती 19, अपक्ष 6, काँग्रेस 1, एमआयएम 9 ठिकाणी आघाडीवर

सकाळी 11 वाजता - वॉर्ड 107 - शिवसेना नंदकुमार घोडेले विजयी

वॉर्ड 1 हर्सूल- बामणे भाजप आघाडीवर

वॉर्ड 7 - विजय आतुडे भाजप आघाडीवर

सकाळी - 10.56  -

वॉर्ड  38 - एमआयडीसी - राजू शिंदे भाजप आघाडीवर

39 - अयोध्यानगर - अपक्ष शुभांगी आघाडीवर

34 - आरतीनगर - एमआयएम - आघाडीवर

44 रोशन घाते - एमआयएम - आघाडीवर

43 - शरीफ कॉलनी - अपक्ष अजिम अहमद रफिक आघा़डीवर

44 - किरादपुरा - एमआयएम 

41 राहामानिया कॉलनी - एमआयएम आघाडीवर

एकूण 5 जागांवर एमआयएम आघाडीवर

3 ठिकाणी अपक्ष आघाडीवर

सकाळी 10.47 - वॉर्ड 35 अपक्ष आघाडीवर 

सकाळी 10.43 - वॉर्ड नं. 32 आंबेडकर नगर - बसप, वॉर्ड 33 मिसरवाडी काँग्रेस आघाडीवर

सकाळी 10.33 - डॉ. आंबेडकर कॉलेड मतदान केंद्रावर 12 वॉर्डपैकी 6 वॉर्डात युती आघाडीवर, शिवसेना 6, भाजप 3, एमआयएम 2 

सकाळी 10.27 - एमआयएम 2 जागांवर आघाडीवर

सकाळी 10.19 - मतमोजणीला सुरूवात, शिवसेना 4, भाजप 2 जागांवर आघाडीवर

1) वार्ड नं 1 हर्सुल - पुनमचंद बामणे ( भाजपा)
2) वार्ड नं 2 भगतसिंग नगर - पद्माकर कांबळे ( एमआईएम)
3) वार्ड नं 3 एकतानगर - सुरेश फसाटे ( (शिवसेना)
4) वार्ड नं 4 चेतनानगर -  राहुल चव्हाण ( (भाजप)
5) वार्ड नं 5 वानखेडेनगर - पटेल आसिफ रशीद ( एमआयएम)
6) वार्ड नं 6 यादवनगर - पुष्पा रोजतकर ( (भाजप)
7) वार्ड नं 7 मयुरपार्क - अमोल देशमुख ( कॉँग्रेस)
8) वार्ड नं 8 सुरेवाडी - सीताराम सुरे
(शिवसेना)
9) वार्ड नं 9 मयुरनगर - वंदना इधाटे
(शिवसेना)
10) वार्ड नं 10 रोजेबाग- मोहम्मद इम्रान ( अपक्ष)
11) वार्ड नं 11 विश्वासनगर,हर्षनगर- जावेद कुरैशी(एमआयएम)
12) वार्ड नं 12 पहाडसिंगपुरा- भिंगारे अनिल (शिवसेना)
13) वार्ड नं 13 भीमनगर- गणवीर अर्चना ( बसपा)
14) वार्ड नं 14 पडेगांव- शेजवळ मिलिंद ( एमआयएम)
15) वार्ड नं 15 मिटमिटा- आणले रावसाहेब ( शिवसेना)
16) वार्ड नं 16 भावसिंगपुरा- वखरे अनिता ( भारीप)
17) वार्ड नं 17 नंदनवन कॉलनी- दाभाडे प्रेमलता ( बसपा)
18)  वार्ड नं 18 जयसिंगपुरा- अफसर खान ( कॉँग्रेस)
19) वार्ड नं 19 आरेफ कॉलनी- जमिर कादरी(एमआयएम)
20) वार्ड नं 20 जयभिमनगर- सय्यद मतीन ( एमआयएम)
21) वार्ड नं 21 बुढीलेन- निखत जैदी (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
22) वार्ड नं 22 लोटाकारंजा- तसनिम बेगम रउफ(एमआयएम)
23) वार्ड नं 23 चेलीपुरा- खान सायरा ( (एमआयएम)
24) वार्ड नं 24 शहाबाजार- बिल्किस बेगम मिर (कॉँग्रेस)
25) वार्ड नं 25 गणेश कॉलनी- नासेर तकीउद्दीन ( एमआयएम)
26) वार्ड नं 26 नेहरूनगर- शेख नर्गिस सलीम ( एमआयएम )
27) वार्ड नं 27 शताब्दी नगर- अज्जु पहेलवान (एमआयएम )
28) वार्ड नं 28- विवेकानंदनगर- खरात सिमा ( शिवसेना)
29) वार्ड नं 29- श्रीकृष्णानगर- शोभा वळसे ( भाजप)
30) वार्ड नं 30- पवननगर- राहुलकुमार सोनवणे(अपक्ष)
31) वार्ड नं 31 शिवनेरी कॉलनी- ज्योती पिंजरकर ( शिवसेना)
32) वार्ड नं 32 आंबेडकरनगर- राखी सुरेश इंगऴे ( अपक्ष)
33) वार्ड नं 33 मिसरवाडी- शबनम बेगम ( कॉंग्रेस)
34) वार्ड नं 34 आरतीनगर- मोनिका भालेराव ( भाजप)
35) नारेगाव वार्ड नं 35 अब्दुल समीर ( (एमआयएम)
36) वार्ड नं 36 ब्रिजवाडी- सुलतानबी हनिफ ( एमआयएम)
37) वार्ड नं 37 चौधरी कॉलनी - अर्चना चौधरी ( भाजप)
38) वार्ड नं 38 चिकलठाणा- राजु शिंदे (भाजप)
39) वार्ड नं 39 अयोध्यानगर- सुरेखा खरात ( भाजप)
40) वार्ड नं 40 गणेशनगर- मकरंद कूलकणीॅ शिवसेना
41) वार्ड नं 41 रहेमानीया कॉलनी- खान इरशाद ( एमआयएम)
42) वार्ड नं 43 शरीफ कॉलनी-  निसार खान( एमआयएम )
43) वार्ड नं 42 किराडपुरा- नसीमबी सांडु (एमआयएम)
44) वार्ड नं 44 रौशनगेट- साजेदा फारूकी सईद (एमआयएम)
45) वार्ड नं 45  कैसर कॉलनी- खतिजा कुरेशी (अपक्ष)
46)  वार्ड नं 46 नवाबपुरा-  फेरोज खान (एमआयएम )
47) वार्ड नं 47 राजाबाजार- पुष्पा बसैये (कॉँग्रेस)
48) वार्ड नं 48 गुलमंडी- तनवाणी राजु (अपक्ष)
49) वार्ड नं 49 भडकलगेट- अमित भुइगळ (भारीप)
50) वार्ड नं 50 कोतवालपुरा- खान नसरीन समद ( एमआयएम)
51) वार्ड नं 51 नागेश्वरवाडी- देशमुख विनायक ( शिवसेना)
52) वार्ड नं 52 खडकेश्वर- एडके विकास (एमआयएम)
53) वार्ड नं 53 औरंगपुरा- चावरीया बबिता (भाजप)
54) वार्ड नं 54 गांधीनगर- रामेश्वर भादवे ( भाजप)
55) वार्ड नं 55 भवानीनगर- पठाण नसीर ( एमआयएम)
56) वार्ड नं 56 संजयनगर- मलेका कुरैशी ( कॉँग्रेस)
57) वार्ड नं 57 संजयनगर,जिन्सी- समिना इलियास(एमआयएम )
58) वार्ड नं 58  बारी कॉलनी- खान नुसरता फेरोज (अपक्ष)
59) वार्ड नं 59 इंदिरानगर- मोहम्मद रियासुद्दीन ( एमआयएम)
60) वार्ड नं 60 इंदिरानगर- शेख जफर (एमआयएम)ल
61) वार्ड नं 61 अल्तमश कॉलनी - अय्युब जहागीरदार  (एमआयएम)
62) वार्ड नं 62 सिडको- शीतल गादगे (शिवसेना)
63) वार्ड नं 63 अविष्कार कॉलनी - अब्दुल रहीम ( एमआयएम)
64) वार्ड नं 64 गुलमोहर कॉलनी- शिवाजी दांडगे ( भाजप)
65) वार्ड नं 65 सुराणानगर- देसरडा राखी (भाजप)
66) वार्ड नं 66 अजबनगर- आशा नरेश (शिवसेना)
67) वार्ड नं 67 समतानगर- जोहराबी नासेर खान
68) वार्ड नं 68 समर्थनगर- ,ऋषीकेश खैरे ( शिवसेना)
69) वार्ड नं 69 कोटला कॉलनी- अंजली कराड ( भाजप)
70) वार्ड नं 70 पदमपुरा- गजानन बारवाल ( अपक्ष)
71) वार्ड नं 71 क्रांतिनगर- उस्मानपुरा- शक्ती बोर्डे ( एमआयएम)
72) वार्ड नं 72  क्रांतीचौक- शिल्पाराणी वाडकर ( शिवसेना)
73) वार्ड नं 73  रमानगर- अनुसया शिंदे ( (कॉँग्रेस)
74) वार्ड नं 74 शिवशंकर कॉलनी- साळवी नितीन ( शिवसेना)
75) वार्ड नं 75 बौध्दनगर- ञ्यंबक तुपे ( (शिवसेना)
76) वार्ड नं 76 विष्णुनगर- कविता चव्हाण (भाजप)
77) वार्ड नं 77 जवाहर कॉलनी- जयश्री कुलकर्णी (भाजप)
78) वार्ड नं 78 विद्दयानगर- वैद्य रेणुकादास (शिवसेना)
79) वार्ड नं 79 न्यायनगर- मनगटे गजानन ( शिवसेना)
80) वार्ड नं 80 एन-3- देशमुख माधुरी (भाजप)
81) वार्ड नं 81 ठाकरेनगर- सत्यभामा शिंदे (अपक्ष)
82) वार्ड नं 82 अंबिकानगर- रामभाऊ ठुबे (भाजप)
83) वार्ड नं 83 मुकुंदवाडी- कमल नरोटे (भाजप)
84) वार्ड नं 84 ज्ञानेश्वर कॉलनी- कमलाकर जगताप (शिवसेना)
85) वार्ड नं 85 मनिषा शेजवळ (भाजप)
86) वार्ड नं 86 रामनगर भगवान घडामोडे (भाजप)
87) वार्ड नं 87 विठ्ठलनगर- मनोज गांगवे (शिवसेना)
88) वार्ड नं 88 कामगार कॉलनी- बळीराम कदम (भाजप)
89) वार्ड नं 89 चिकलठाणा- ज्योती नाडे (भाजप)
90) वार्ड नं 90 राजनगर- भवरे गंगाबाई (भाजप)
91) वार्ड नं 91 जयभवानीनगर- मुंडे मनिषा (भाजप)
92) वार्ड नं 92 विश्रांतीनगर- प्रमोद राठौड (भाजप)
93) वार्ड नं 93 पुंडलिकनगर- मीना गायके ( शिवसेना)
94) वार्ड नं 94 गजानननगर- पवार आत्माराम ( शिवसेना)
95) वार्ड नं 95 विजयनगर- मोरे ज्योती ( (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
96) वार्ड नं 96 गारखेडा- विमल केंद्रे (भाजप)
97) वार्ड नं 97 काबरानगर- शांताबाई साळवे ( एमआयएम )
98) वार्ड नं 98 उल्कानगरी- थोरात दिलीप (भाजप)
99) वार्ड नं 99 जयविश्वभारती कॉलनी- अर्चना ऩीळकंठ (भाजप)
100) वार्ड नं 100 दशमेशनगर- सुमिञा हाळनोर (शिवसेना)
101) वार्ड नं 101 एकनाथनगर- लता निकाळजे (एमआयएम)
102) वार्ड नं 102 कबीरनगर-विशाल इंगऴे ( शिवसेना)
103) वार्ड नं 103 वेदांतनगर- विकास जैन (शिवसेना)
104) वार्ड नं 104 बन्सीलाल नगर- सिध्दांत शिरसाठ (शिवसेना)
105) वार्ड नं 105 राहुलनगर- अब्दुल नविद ( कॉँग्रेस)
106) वार्ड नं 106 कांचनवाडी- अनिता घोडेले (शिवसेना)
107) वार्ड नं 107 ईटखेडा- नंदकुमार घोडेले ( शिवसेना)
108) वार्ड नं 109 देवानगरी- फरहीन रिजवाना ( एमआयएम)
109) वार्ड नं 110 मयुरबन कॉलनी- स्वाती जोशी ( भाजप)
110) वार्ड नं 108 हमालवाडा- सलिम इसा ख्वाजा ( राष्ट्रवादी कॉँग्रेस)
111) वार्ड नं 111 प्रियदर्शनिनगर- सलिमा कुरैशी (एमआयएम)
112) वार्ड नं 112 शिवाजीनगर- जंजाळ राजेंद्र ( शिवसेना)
113) वार्ड नं 113 भारतनगर- दिग्विजय शेरखाने ( शिवसेना)

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये अंदाजे 65 टक्के मतदान झालंय. 2010च्या निवडणूकांच्या तुलनेत मतदारांनी यंदा चांगला प्रतिसाद मिळालाय. औरंगाबादमध्ये 25 वर्षापासून युतीची सत्ता असल्यानं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. मतदार राजानं कोणाला कौल दिलाय हे थोड्याच वेळात कळणार आहे. मात्र निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागलीय. 

औरंगाबादमध्ये अंदाजे 65 टक्के मतदान झालंय. 2010च्या निवडणूकांच्या तुलनेत मतदारांनी यंदा चांगला प्रतिसाद दिलाय. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र दुपारी उन वाढल्यानंतर मतदानाचा उत्साह काही प्रमाणात कमी झाला. मात्र अखेरच्या टप्प्यात पुन्हा मतदानासाठी रांगा लागल्या. शहरात सगळीकडेच संध्याकाळी असा उत्साह पाहण्यात आला. 

यंदाची निवडणूक भाजप-शिवसेना युती विरुद्ध एमआयएममध्ये रंगल्याची दिसली. दोन्ही पक्षांकडून पैसै वाटपाचा आरोप करण्यात आला. तर काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. काही ठिकाणी या वादाला हिंसक वळणही लागलं. औरंगाबादेत चार ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटनाही घडल्या. यात 6 लोकांना ताब्यात घेण्यात आलं.  तर एका बूथवर बोगस मतदान झाल्याचा आरोपही होतोय. 

गेल्या 25 वर्षापांसूनचा बालेकिल्ला राखण्याचं आव्हान युतीसमोर आहे. तर एमआयएम कुणाचे गणित बिघडवणार हे आजच्या निकालात स्पष्ट होणार आहे. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत किरकोळ वादावरून एमआयएम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना गणेशकॉलनी भागात घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.