काळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Dec 16, 2016, 06:22 PM ISTकाळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?
काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.
Dec 12, 2016, 10:28 PM ISTजयललितांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या योजना
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यासाठी अनेक सामाजिक योजना सुरु केल्या. यामध्ये कन्या कन्या भ्रूण हत्या या समस्येपासून निपटण्यासाठी त्यांनी क्रेडल टू बेबी स्कीम योजना सुरु केली. मुलींना जन्म देणाऱ्या महिलांना मोफत सोन्याचं नाणं दिलं जात होतं.
Dec 6, 2016, 10:37 AM IST३ हजार ६१२ कोटींच्या 'स्वस्त घर' योजनेला तुर्तास स्थगिती
मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं काढलेल्य़ा ३ हजार ६१२ कोटी रुपयांच्या स्वस्त घरांच्या योजनेसाठीच्या टेंडरला स्थगिती देण्यात आलीय. याप्रकरणी म्हाडाचे सीईओ, आणि उपाध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आलाय.
Nov 8, 2016, 04:41 PM ISTझी हेल्पलाईन : दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016
दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016
Oct 8, 2016, 08:56 PM ISTभारताच्या प्रत्येक मुलीला मिळणार ११ हजार रुपये!
मुलींना ओझं समजणाऱ्या आई-वडिलांसाठी आपल्या पोटच्या जीवाला सांभाळण्यासाठी कदाचित हे कारण पुरेसं ठरू शकतं... आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट असणार आहे.
Sep 20, 2016, 02:10 PM ISTजुनी कार द्या आणि नवी कार घ्या!
जुनी गाडी विकून एक्सचेंज ऑफरमध्ये मोठ्याप्रमाणावर सूट द्यायचा विचार केंद्र सरकार करत आहे.
Jul 9, 2016, 04:42 PM ISTसरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत
सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत
Jul 1, 2016, 07:28 PM ISTअशी इच्छाशक्ती दाखवली तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 08:46 PM ISTत्यांनी नाकारली सरकारची पेन्शन
सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे.
Jun 6, 2016, 06:45 PM ISTअर्धवट योजनांमुळे नाशिकमधल्या गावांमध्ये पाणीटंचाई
अर्धवट योजनांमुळे नाशिकमधल्या गावांमध्ये पाणीटंचाई
Apr 23, 2016, 09:20 PM ISTमनसेने 'आपलं घर' योजनेची नोंदणी पाडली बंद
Apr 19, 2016, 06:14 PM ISTमनसेने 'आपलं घर' योजनेची नोंदणी पाडली बंद
पुण्यात पाच लाखात घर, या योजनेची नोंदणी सुरू असतांना मनसेच्या कार्यकत्यांनी मॅपलच्या कार्यालयात जावून घोषणाबाजी करत घरांचं रजिस्ट्रेशन बंद पाडलं आहे. चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे सीईओ आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितलं आहे.
Apr 19, 2016, 03:48 PM IST